Find the Latest Status about आंबा फवारणी औषधे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंबा फवारणी औषधे.
Rajendrakumar Shelke
*आंबा* (बालगीत) --------------------- आंबा रे आंबा काय तुझा *तोरा,* पानांत खेळतो नटखट *वारा,* आंबट कैरीची करता *फोड,* पिकलेला आंबा भलताच *गोड* कैरीचे आम्ही केले *लोणचे,* अधूनमधून ते थोडे *चाखायचे.* आंब्याचा रस लई लई *भारी,* खाऊया आपण आमरस *पुरी.* -------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke आंबा बालगीत
आंबा बालगीत #विनोदी
read moreSamadhan Navale
झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा हवेत डोलून बघा कसा हो.. अंगी घेऊन 'भार' फळांचा हो, उन्हातही हा हिरवा गार देतो फळांना तरीही आधार, द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने आम्रफळाची गोडी बघता.. न होय अमृताशीही समता, नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी जिवनाच्या या रेशीमगाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, विशालदेही हे आम्रवृक्षा... मागणी तुला हीच एक रे ! उदार गुण हे तुझ्यासारखे.. येऊ दे अंगी माझ्या रे.. झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी आवडीने याचा स्विकार केला रंक आणि राजांनी, तुला न कुणीही लहान-मोठे लहानथोरा तु प्रिय वाटे, तुझ्या सावलीत मिळो विसावे हिच विनंती तुझ्या छायेसाठी भेदभावा मनी स्थान नसावे ! ©Samadhan Navale #आंबा #Life
Sachin Jiotode
आंबा (कैरी) खण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते, खाण्यात वेगळीच मजा 😋 ©Sachin Jiotode आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा #Gadchiroli #गडचिरोली
आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा #Gadchiroli #गडचिरोली #मराठीविचार
read moreyogesh atmaram ambawale
माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे.. "का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"? .😊😀 आंबा कसा खायचा, इतकीच माझी विचारणा होती..🤔 तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं
गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं
read moreVinod Umratkar
आवडता आहे हा आंबा सर्वाचा। म्हणतात त्यास फळाचा महाराजा। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियआंबा
read moreyogesh atmaram ambawale
आंबा तू म्हणजे फळांचा राजा तुझा मान खूप मोठा, तू सर्वांचा आवडता तुझ्या देखील माणसांप्रमाणे नानाविध जाती, तरीही तुझ्यात कुठलाच भेदभाव न ठेवता तुझ्या प्रत्येक जाती लोकांना आवडती. आमरस,श्रीखंड ह्या खास पदार्थांमुळे लहान मुलांचा तर खूपच प्यारा, तर लोणच्यासाठी बायका तुझा करतात पसारा. माझ्यासाठी तर एकदम खास आहेस माझ्यापासून तू कधीच दुरावत नाहीस कारण माझ्या आडनावातच तुझा वास आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियआंबा
read moreyogesh atmaram ambawale
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी जाणवली नाही ती दमलेली. सवय तिची सकाळी लवकर उठायची, घरातील सारी कामे स्वतःच करायची. दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या, तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची.. ...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी
"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया
read moreyogesh atmaram ambawale
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते, म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते.... ( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ
read more