Find the Latest Status about घ्यावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घ्यावा.
Devanand Jadhav
Sangeeta Kalbhor
आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो सुवास रातराणीचा लपलेला असतो दरवळ प्रत्येकाच्या आत आर्त कहाणीचा नाही सांगता येत उघड जेव्हा काही नजरेचा घ्यावा वाटतो आधार स्पर्श असतो बोलका नसतो त्यात इतकुसाही व्यभिचार बळ मिळते जगण्याला जगणे मंगल मंगल होते प्रत्येकाचे आपापले आभाळ आपल्यापुरते सरसावून येते..... मी माझी..... 14/05/2023 ©Sangeeta Kalbhor #RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो स
Prerana Jalgaonkar
ज्यानं सुरवंटाचं फुलपाखरु होताना पाहिलं... जीवन त्यांना कळले हो... --प्रेरणा— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युवर कोट प्रीमियम झाले आहेत इथे मिळणारे सगळे फिचरचं चा तुम्ही लाभ घ्यावा... आताचा विषय आहे जीवन त्
Prerana Jalgaonkar
ज्यानं सुरवंटाचं फुलपाखरु होताना पाहिलं... जीवन त्यांना कळले हो... --प्रेरणा— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युवर कोट प्रीमियम झाले आहेत इथे मिळणारे सगळे फिचरचं चा तुम्ही लाभ घ्यावा... आताचा विषय आहे जीवन त्
Omkar Ranveerkar
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच शाश्वत कृष्णलीला पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच
Rashmi Hule
ती जेव्हा केव्हा पाळीमधे असते रक्त शरीरातील भळाभळा जाते... जखमेतील रक्ताचे कौतुक असते पण तीच्या त्या रक्ताला मोल नसते रजस्वलेला मज्जाव करणारे कसे विसरतात त्यांचेही "शरीर" त्याच "लाल पावित्र्याचेच"बनलेले असते... जब जब वो अपने पिरीयडस् में होती हैं. खुन उसका बहता रहता है. छोटी सी जख्म का खुन निकलता है तो उसको नाजों से देखा जाता हैं. लेकीन उसके इस खु
Omkar Ranveerkar
जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच शाश्वत कृष्णलीला पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच
सुतार अक्षय
कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो. घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते. जर का निर्णय बरोबर असेल तर काहीच वाटत नाही, आणि जर का तो निर्णय चुकला तर त्यातून मिळतो तो अनुभव....! कधी कधी अशी परिस्थिती असते जेव्हा निर्णय हा क्षणातच घ्यावा लागतो घेलतेला निर्णय बरोबर की चुकीचा हे वेळच ठरवत असते जर का निर्णय बरोबर असेल
_suruchi_
मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा. गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा सारखा, हवाहवासा पण अदृश्य. ©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस
yogesh atmaram ambawale
गेले तीन दिवस इतक्या छान संधीचे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोने केले आहे. पण हा विषय इथेच संपत नाही,एक आवड म्हणून देशभक्ती म्हणून लोकांनी सर्वत्र तिरंगा मोठ्या डौलाने फडकविला.पण आता "घरोघरी तिरंगा.. नंतर ध्वजाचे काय?" हा प्रश्न उभा राहिला आहे.. ( Caption मधील वाचावे ).. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह