Nojoto: Largest Storytelling Platform

New वर्षे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वर्षे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्षे.

    PopularLatestVideo

chandan

मुहब्बत वर्षें पहले हुई थी आज तो बस इज हार कर रहा हूँ

read more
मुहब्बत  वर्षें पहले हुई थी, 
आज तो बस इजहार कर रहा हूँ! मुहब्बत वर्षें पहले हुई थी 
आज तो बस इज हार कर रहा हूँ

vishnu thore

माझ्या 'धूळपेरा उसवता' या काव्यसंग्रहाला येऊन आता सहा वर्षे झाली, २०१६ साली या संग्रहाला यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचा प्रतिष्ठेचा विशाख

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी,
एक भीती कायम मनात राहते.
शाळेतलं प्रेम म्हटलं की, 
तीच नाव घ्यायला अजूनही मन घाबरते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Shiva sarswat Chimana

#motherlove लालयेत पंचवर्षाणि दशवर्शाणि ताडयेत् । प्राप्तेषु षोडषे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ॥ Allow pampering of the children for (first) #विचार

read more
लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् ❗️
 प्राप्तेषु षोडषे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्    ‼️
 

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद बहवो गुणा:
तस्मात्पुत्रम् च शिष्यं च ताडयेन्नतु लालयेत्

🔰संस्कृतसर्वत्र शिवोSहम्

©Shiva sarswat #motherlove लालयेत पंचवर्षाणि दशवर्शाणि ताडयेत् ।
प्राप्तेषु षोडषे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ॥

Allow pampering of the children for (first)

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२१

read more
4 वर्षे झाली नुसतंच रखडले आहे,
मानले बुवा एकदाचे ते,जे नुसतेच आखडले आहे.
काय झालं अचानक असं,घरील वातावरण नमलय,
विरोधात होते जे आपल्या त्याचं वादळ शमलय.
जाऊ दे ना आपल्याला काय,एकदाचं त्यांना पटलंय,
देवानेच बनवलीय ही जोडी,म्हणून तुझं माझं जमलंय.☺️😊 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

aaj_ki_peshkash

सागराने नाविका #मनी #संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले शीड तुटले, खीळ तुटले, #कथा काय या वल्ह्याची, नाविकास ही फिकीर नव्हती #Motivational #युद्ध #अनुभव #विश्वास #नशीब #धीर #बळ

read more
mute video

yogesh atmaram ambawale

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहित #भारतीय #yqtaai #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन #माझादेश #bestofyqmarathiquotes #देशाभिमान

read more
खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहित

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती राव #Festival #नोजोटो #गुढीपाडवा #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #happygudipadva

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे प्रवास... #प्रवास #प्रवास1 प्रत्येकाच्या आयुष्याचा काही ना काही प्रवास असतो. आज त्याच प्रवासाला उतरवा इथे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रवास तुझ्या माझ्या मैत्रीचा,
विश्वासाच्या सुखकर वाटेवरचा.
आठवावा काही वर्षांपूर्वीचा,
काहीही नाते नसतानाचा.
जेव्हा घट्ट मैत्री तुझी नि माझी जमली,
ना तुटणार कधी शप्पत आपण  घेतली.
गेले कित्येक वर्षे मैत्री आपण छान जपली,
वाद-विवादाचा प्रवास करूनही मैत्री आपली आजवर टिकली. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
प्रवास...
#प्रवास #प्रवास1
प्रत्येकाच्या आयुष्याचा काही ना काही प्रवास असतो.
आज त्याच प्रवासाला उतरवा इथे.

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile