Nojoto: Largest Storytelling Platform

New आगळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आगळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगळा.

Stories related to आगळा

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

शरीराने मी दुबळा ।
रंगाने जरी सावळा ।
आहे आगळावेगळा ।
                          मी इतरांपेक्षा ।। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#आगळावेगळा

pooja d

नमसकार मित्रहो, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..! आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे तर उचला लेखणी अन #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #कृष्णजन्माष्टमी #yqkavyanand

read more
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं कारण सांगायला
गीतेचे उपदेश करायला
प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचे कारण सांगायला
राधे सारख प्रेम करायला
द्रौपदी सारखी पदोपदी मदत करायला
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं सारं सांगायला 
 नमसकार मित्रहो,

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे
तर उचला लेखणी अन

Sarita Prashant Gokhale

हे सुंदर विणले घरटे अन बंध रेशमी सजले घर गोजिरवाणे माझे नात्यांनी प्रेमळ हसले.. हा चंचल येतो वारा कानात सांगतो काही जा स्वप्नांच्याही पु #मराठीकविता #गोदातीर्थ_

read more
उध्दव मात्रावृत्त
मात्रा --२  ८  ४
#गोदातीर्थ_

हे सुंदर विणले घरटे 
अन बंध रेशमी सजले
घर गोजिरवाणे माझे 
नात्यांनी प्रेमळ हसले..

हा चंचल येतो वारा 
कानात सांगतो काही
जा स्वप्नांच्याही पुढती
अन क्षितिजाला दे ग्वाही..

जन्माचे कर तू सार्थक
जग माणुसकीने घडते
हे जगणे सुंदर होता
देहाचे चंदन करते..

ना सुगंध मिळतो त्याला
दुसऱ्यास जरी तो देतो
चंदनासही झिजताना
आनंद आगळा मिळतो..

©Smita Raju Dhonsale हे सुंदर विणले घरटे 
अन बंध रेशमी सजले
घर गोजिरवाणे माझे 
नात्यांनी प्रेमळ हसले..

हा चंचल येतो वारा 
कानात सांगतो काही
जा स्वप्नांच्याही पु

Sangeeta Kalbhor

#boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा #शायरी

read more

yogesh atmaram ambawale

ओढ  ओढ मनाची माया हळवी  ओढ निनावी गूढ  अनुबंधाच्या गर्द खुणांची  जशी स्नेहला गोड  लळा आगळा तुला झळांचा  #Yogi #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
ओढ आहे मनाला माझ्या 
कायम तुझीच,
हृदयाचे स्पंदने माझ्या
म्हणजे आठवण तुझीच. ओढ 

ओढ मनाची माया हळवी 
ओढ निनावी गूढ 
अनुबंधाच्या गर्द खुणांची 
जशी स्नेहला गोड 

लळा आगळा तुला झळांचा 

@The unstoppable wind

#दर्यादिल घेऊन ये होऊन शूर लढण्याला.... उखडून टाक जरा-जरासा आभास त्या आठवणींचा.... पाऊल टाक हर्षाने तू घेऊन थांग मना-मनाचा.... #poem

read more

Sangeeta Kalbhor

गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध #शायरी

read more

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile