Find the Latest Status about लहानपणापासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणापासून.
Akshay Rathod
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती... आणी गोड मला लहानपणापासून आवडतो मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.
yogesh atmaram ambawale
सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. जोकर म्हणतात कधी मला, कधी येडा ही म्हणतात, तरीही मी आनंदी राहतो, कारण माझ्या येड्यापणात ते आनंद मानतात. मदतीचा स्वभाव लहानपणापासून, अजून ही तसाच आहे, अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची स्वतः कडे नाही राहिले तरी चालेल, मी असाच आहे. #सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #collab #दोनओळी सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
yogesh atmaram ambawale
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात लहानपणापासून ऐकून आहे. पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे स्वप्नात तर पहाटेच येऊन गेलीस, वाट पाहत बसलोय आता, सत्यात कधी येणार आहेस. #आठवणीतुझ्या #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहम
yogesh atmaram ambawale
भल्या पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होते, लहानपणापासून ऐकून आहे.. आजतोवर अनुभव नाही, कित्येक स्वप्न भल्या पहाटेच पडली आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे भल्या पहाटे... #भल्यापहाटे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा
yogesh atmaram ambawale
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप हैराण केलंय,लहानपणापासून. सतत एकच गोष्ट म्हणायचे, "माहिती आहे काय दिवे लावणार ते" आज वेळ आली आहे, काय दिवे लावणार ते दाखवायची.. 😊😊 (रात्री 9 वाजता 9 मिनिटे) 😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप
yogesh atmaram ambawale
सतत वाटते.... एक दिवस तरी अमिताभ बच्चन ला भेटावे, लहानपणापासून मनात दबलेल्या इच्छेचा, रोमांचकारी अविस्मरणीय अनुभव घ्यावे. 😊☺️ माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता
yogesh atmaram ambawale
लहानपणापासून आवडते मला ती, पण कधी बोलू शकलो नाही मी. स्वभावच असा माझा थोडासा लाजरा,बुजरा काहीसा कमी बोलणारा मी, माझ्या मनातील भावना न सांगता तिला समजेल का ?, अबोल प्रीत माझी न बोलता तिला कळेल का ?. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे अबोल प्रीत... #अबोलप्रीत हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे. चला त
yogesh atmaram ambawale
योगेश माझे नाव अन् भिवंडी माझे गाव. लिहिण्याची आवड लहानपणापासून म्हणून वाय क्यु वापरतो राव. कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं उतरवितो कागदावर,मनातील मी भाव. छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं. खूप छान लिहितात इथे सारे प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे. मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मरा
yogesh atmaram ambawale
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची, विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची. समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे, एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे. ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची, मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची. झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार, दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार. चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची, चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची. सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली, कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट
yogesh atmaram ambawale
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे.. काय असतं हे स्वातंत्र्य ? लहानपणापासून वाचतोय,ऐकतोय इसवी सन पूर्वी आपण स्वातंत्र्य झालो देश स्वातंत्र झाला, म्हणजे नक्की काय झालं.. गुलामगिरी तुन मुक्त होणे म्हणजे स्वातंत्र्य होय का ? इथे मुक्त तर सर्वच आहेत पण स्वातंत्र्य कुणीच नाही, इथे प्रत्येक जण स्वतःच्या पदाचा वापर पाहिजे तसा करून घेतात कुणी मोठ्या पदाच्या व्यक्तीच्या ओळखीचा वापर करून घेतात तर कुणी स्वतःच्या दादागिरी चा वापर करतात नि पाहिजे तसे वागतात. ह्या अश्या लोकांपासून स्वातंत्र्य पाहिजे मनात खूप काही असत पण कुणाच्या दबावाखाली लपून राहत ह्या दबावातून स्वातंत्र्य पाहिजे. स्वतःच्या द्विधा मनस्थितून स्वातंत्र्य पाहिजे मनात येईल तस वागायचं स्वातंत्र्य पाहिजे.. शुभ संध्या मित्रहो आजचा विषय जरा वेगळा आहे तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे. चला तर मग लिहुया... #मा