Nojoto: Largest Storytelling Platform

New दगडाच्या टाळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दगडाच्या टाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दगडाच्या टाळा.

Stories related to दगडाच्या टाळा

    LatestPopularVideo

Dharmendra Gopatwar

Amol Gaykar

special poem on korona घरी रहा आणि कोरोना टाळा

read more
या जगाच्या रंगमंचावर मस्त धुंद जगताना ¶
आला कसा जैविक दहशतवादाचा कोरोना ¶¶
शर्यत हि जीवनमरणाची सोसत नाही यातना ¶
विकारच बेक्कार,धिक्कार करी आपले मरताना ¶¶
कवी अमोल (भंडारा) गायकर©®

संगमेश्वर टाईम्स(www.sbsahyadri.blogspot.com)
कृपया घरी थांबा आणि हा कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबवा
खास करून जनजागृतीसाठी सदर कविता शेअर करा special poem on korona
घरी रहा आणि कोरोना टाळा

Amol Gaykar

special poem on korona घरी रहा आणि कोरोना टाळा

read more
या जगाच्या रंगमंचावर मस्त धुंद जगताना ¶
आला कसा जैविक दहशतवादाचा कोरोना ¶¶
शर्यत हि जीवनमरणाची सोसत नाही यातना ¶
विकारच बेक्कार,धिक्कार करी आपले मरताना ¶¶
कवी अमोल (भंडारा) गायकर©®

संगमेश्वर टाईम्स(www.sbsahyadri.blogspot.com)
कृपया घरी थांबा आणि हा कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबवा
खास करून जनजागृतीसाठी सदर कविता शेअर करा
 special poem on korona
घरी रहा आणि कोरोना टाळा

Bharat Bandiwadekar

पाणी म्हणजे जीवन, गरज,पाणी वाचवा,त्याचा गेर वापर टाळा. #मराठीप्रेरक

read more

yogesh atmaram ambawale

संचार टाळा सूचना पाळा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू घरात रहाल तरच जगात रहाल

read more
घरात रहाल
तरच जगात रहाल.
नाहीतर
लोकांच्या आठवणीत रहाल.
😊☺️ संचार टाळा सूचना पाळा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू 
घरात रहाल
तरच जगात रहाल

Manohar Kakde

तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये ठोकर #poem #nojotophoto

read more
 तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये

जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये

ठोकर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संयम... #संयम1 चला तर मग लिहुया. हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे. तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरणे टाळा,नियम पाळा,
कोरोनास बसेल आळा,
थोडा संयम पाळा.
सहाय्य देशाला,सुरक्षा घराला,
फायदा त्याला,
जो पाळेल नियमाला.
सुरुवात नवजीवनाला,
नव्या आयुष्याला,
थोडा संयम पाळा
मृत्यू नक्कीच कोरोनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संयम...
#संयम1
चला तर मग लिहुया.
हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Santosh Jadhav

#शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा बाजार...! शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर #अनुभव

read more
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर पडले जथ्थे
आयुष्याच्या व्यवहाराचे पण सुटले नाही गुथ्थे..! 
कारखान्यांसारखी शाळामहाविद्यालये झाली गल्लोगल्ली 
प्रवेश फी ची हजारों कोटींची उलाढाल होते हल्ली 
जमत नसेल तर या शाळेत प्रवेश घेतलात कशाला..? 
तुमच्यामुळे नुकसान झालं सोडून दिलं मोठ्ठया माशाला..! 
भ्रष्टाचार इथेच शिकतात लहानपणीच मुले
कसा आदर्श मानतील छत्रपती आंबेडकर फुले..? 
भांडवलदार,कारखानदार शिक्षणसम्राट झाले
पालक आणि विद्यार्थी इथे गिर्‍हाईक बनून राहीले..! 
शिक्षण उच्च झालं शिक्षणाची मात्र घसरली पातळी 
सहनशक्ती सुटली मुलांनी आत्महत्येला दिली टाळी.. 
वह्या पुस्तके फळा खडू यांबरोबर महत्त्वाची असे छडी
म्हणून मुलांची भविष्याची आयुष्याची नीट बसे घडी..! 
अपवाद असतील काही शिक्षक,संस्थाचालक,शाळा 
जागा झाला समाज तर नक्की बसेल याला आळा... 
पुन्हा गुरूशिष्य परंपरा गुरूकुल शिक्षणपद्धतीकडे वळा
सरकारने दिला पर्याय तर या बाजाराला लागेल टाळा...! 
तीच शिस्त तोच जिव्हाळा तोच आदर देव माझे गुरू
अभ्यासातून आनंद आनंदातून शाळांचे मंदीर करू...
आनंदी शिक्षक,विद्यार्थी, शाळा,शिक्षणपद्धती उभारू
विद्यार्थी शिक्षक पालक सारे भारताला विश्वगुरू करू..! 
:jsantosh (संतोष लक्ष्मण जाधव) 
:9890064001.. (24/06/2020) #शिक्षणाचा बाजार...!
शिक्षणाचा बाजार...! 
शिक्षणाचा भाऊ आता बाजार झालाय जिथे
नफातोट्याचा आता आजार आलाय इथे... 
शिक्षक इंजिनिअर डॉक्टर बाहेर

sandy

*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼 एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ #story #nojotophoto

read more
 *NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼
एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile