Nojoto: Largest Storytelling Platform

New अस्तित्वाची जाणीव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अस्तित्वाची जाणीव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अस्तित्वाची जाणीव.

    PopularLatestVideo

pooja d

नमसकार मित्रहो, आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं. कध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yतू

read more
तू आणि मी मिळून
बनवूया जग आपले।
आपणच असू तिथे
नातलग आपले।। 
नमसकार मित्रहो,
आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं.
कध

Rashmi Hule

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqअस्तित्वाची

read more
आपल्या अस्तित्वाची जाणीव, प्रकर्षाने तेव्हा होते, जेव्हा लोक आपली दखल घेत नाहीत कींवा आपल्या विचारांना विरोध करतात...   
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४६ #आरसा2

read more

इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी, 
आरसा मात्र अगदी योग्य नजरेने मला पाहतो.
माझ्या अंतरीच्या मी ला जाणतो माझी प्रतिमा,माझे अस्तित्व मानतो.
माझी खरी ओळख,माझी प्रतिमा एक तर मी जाणतो 
आणि दुसरं म्हणजे आरसा जाणतो.
म्हणूनच मला नाही फरक पडत समाजात कोण मला काय मानतो.
माणूस नेहमी दिसतो वेगळा,डोळ्यांना भासतो वेगळा,
पण प्रत्यक्षात तो असतो वेगळा आणि वागतो ही वेगळा.
एक आरसाच आहेस जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला मानवाला त्याची खरी प्रतिमा दाखवतो.
अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता आरशात,
त्याला त्याची चूक समजावतो आणि खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. लेखकानों💕
काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे.
यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे स

pournima sadavarte

#लेक*(जाणीव अस्तित्वाची)* कविता

read more
लेक परकी नसते...
लेक सुखाची परिभाषा असते....।।
लेक मायेची साऊली असतें...
लेक घराची शान असतें...
लेक असते अपेक्षांची खाण..।।
लेक समुद्रासारखी असते
मन मोठे करूनच जगते....।।
लेक कधीच आपल्या बापावर ओझे नसते....
लेक-आई बापाच्या कष्टाची जाण राखते...।।
लेक फक्त पणती असली तरी,
दोन घरातील अंधार दुर करते.....।।
"लेक"-छोट्या छोट्या अपेक्षा का मारते?
लेक ही अगोदर एक स्त्री पण असते.....।
लेक अस्तित्वाची जाणीव राखते....
*"लेक"-कधीच परकी नसते....।।
लेक परिवाराची जोड राखते...
लेक आपुलकीची माया असते....
पण खरच ना -लेक ही मंदिराचा उंच कळस असते....।।"

©pournima sadavarte #लेक*(जाणीव अस्तित्वाची)*
कविता

प्रल्हाद दुधाळ

mute video

Dileep Bhope

mute video

Kj

असताना शुन्यवत किंमत सतत हिणवते..
माणसाला नसल्यावरच असल्याची जाणीव सतावते...
-Kazu #जाणीव

somnath gawade

स्पर्धा परीक्षेतून यशस्वी
झालेले अधिकारी खूप
हलाखीच्या परिस्थितीतून
यश संपादित करत असतात;
याची जाणीव त्यांनाही बहुदा
वर्तमानपत्रातुनच होत असते.
       😂🤣
 #जाणीव

Archana Jadhav

जाणीव💕

read more
जाणिवांच्या जाणिवेतून जाणिवांचा प्रवास करताना खूप जाणिवांची जाणीव होते...

( #जाणीव )

©सौ.अर्चना संतोष जाधव जाणीव💕

Archana Jadhav

जाणीव💕

read more
जाणिवांच्या जाणिवेतून जाणिवांचा प्रवास करताना खूप जाणिवांची जाणीव होते...

( #जाणीव )

©सौ.अर्चना संतोष जाधव जाणीव💕
loader
Home
Explore
Events
Notification
Profile