Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हता तुझा प्रेम तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हता तुझा प्रेम तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हता तुझा प्रेम तर.

Stories related to नव्हता तुझा प्रेम तर

    LatestPopularVideo

Kamlesh Chaple

तुझा प्रेम।।।।

read more

Jagdish Pashte

तुझा प्रेम दिवाना #IntimateLove #लव

read more
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम असतं ???
तुमचं आणि आमचं सेम सेम असतं ???
असं बोलतात
असो ???
माझ्या माहिती नुसार प्रेम हे 
प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त 
एकदाच होतं
पण या वाक्याला अपवाद आहेत 
त्या अपवाद मधला मी एक अपवाद ???
कारण मला आयुष्यात दोनदा प्रेम
झालं आहे ***
पण ते समोरच्याला पटवून कसं द्यायचं 
आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं 
मला ती व्यक्ती माझ्या जीवा पेक्षा 
ही प्रिय आहे हे सर्व सांगायचं तरी कसं
ती व्यक्ती मला सुद्धा प्रेम करते का हेच 
मुळात मला समजत नाही

©Jagdish Pashte तुझा प्रेम दिवाना
#IntimateLove

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा फक्त होतो तुझा फक्त होईन (एक अप्रतिम प्रेम कविता) #poem #nojotovideo

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा.... एक अप्रतिम प्रेम कविता #nojotovideo

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा मराठी कविता प्रेम #युवाकवी #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता

read more
https://youtu.be/giKdsNCPWpw

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी अविनाश चव्हाण यांनी सादर केलेली त्यांची अप्रतिम अशी प्रेम कविता "तुझा वेडा" तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता

Kunal Salve

तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल तुझी परवानगी असेल तर तुलाच ..... #pc_google #गजरा #ती #आणि #मी #प्रेम #Collab #marathiquotes

read more
इतकी साधी ती ...

येतांना तुझी वेळ, काम नको आणू
फक्त नजर आणि शब्द घेऊन येशील 
मी आज केसांत गजरा माळलाय
तु मला सोबत घेऊन जाशील ? 

इतका असा मी ...

सर्व काही ठीक राणी 
शब्द,नजर तुझेच असतील 
तु केसांत जर गजरा माळलास तर,
माझी जाण्याची तु काय हमी घेशील ? तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल 
तुझी परवानगी असेल तर तुलाच .....

#pc_google 
#गजरा 
#ती 
#आणि #मी 
#प्रेम

Shashank Patil

पण मी स्वतःवर तुझा हक्क तर कधीच मानलेला आहे...💞 #शायरी

read more
तू माझ्यावर स्वतःचा
हक्क मानतेस 
की नाही माहित नाही,
पण मी स्वतःवर तुझा हक्क
तर कधीच मानलेला आहे... पण मी स्वतःवर तुझा हक्क
तर कधीच मानलेला आहे...💞

Priya Tambde

प्रेम तर नाही ना झाल..

read more
लाजू लागल्यात माझ्या प्रत्येक कविता 
तुला पाहून.., 
आहेस तरी कोण तू
हाच प्रश्न येत मनात राहून राहून...!! 

ना नाव ना गाव 
कुठे नि कसा शोधू त्याचा पत्ता.., 
नकळत पणे कोणाची गाजू लागलेय 
माझ्या हृदयावर सत्ता....!! 

भास होताच तुझा 
नजर घेते मी चोरून.., 
पाहायचे मी स्वप्नी ज्याला
भुललेय त्याला प्रत्यक्षात पाहून ...!! 

विचारांना थांबवून थोडं शांत
केल स्व:ताला..., 
अरे देवा..प्रेम तर नाही ना झाल 
प्रेमापासून लांब राहणाऱ्या मनाला...!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे

©Priya Tambde प्रेम तर नाही ना झाल..

satish bharatwasi

ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच #Shayari

read more
ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile