Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत.

    PopularLatestVideo

Govind Ambad

तांब्याचे ताट #sitarmusic #Society

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#YQbirthday#opencollab#वाढदिवस# ही कुठली पद्धत..??

read more
वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!!
काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा
रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता
मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले
बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला 
सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ?
हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते
आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता #YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#yqbirthday#opencollab#वाढदिवस#
ही कुठली पद्धत..??

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

अमिष एकता एकऩाथ सावंत

शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏 आई – बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले … आई #poem #nojotovideo #krishna_flute #ek_kshanikkavi

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
पुन्हा एकदा त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी 
भर रस्त्यावर खेळ मांडीला,
मनोरंजन करण्या लोकांचे कुणी दोरीवर तोल सावरला 
तर कुणी गळ्यात ढोल बांधीला.
कुणी आपल्या केसांना बांधून मोठा दगड उचलले,
तर कुणी पेटत्या टायर मध्ये उडी मारून दाखवले.
लहान लहान लेकरे ही होती त्यांचा सोबतीला,
हातात ताट घेऊन पैसे जमा करायला.
भर रस्त्यावर हा खेळ चालू होता,
दिले कुणी पैसे तर कुणी काढता पाय घेतला होता.
हा खेळ पाहताना एक गोष्ट बरी वाटली होती,
पैसे जमा करणाऱ्या मुलांच्या ताटात 10 रुपयांचीच गर्दी जास्त होती. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

yogesh atmaram ambawale

शुभप्रभात माझ्या मित्र-मैत्रिणींनो, मी वर दिलेला तो विषय बघितला असेलच तुम्ही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही तरी घडत कि त्यामुळे आ #YourQuoteAndMine #socialissues #yqtaai #letschange #bestmarathiquotes #bestyqmarathiquotes

read more
वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!!
काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा
रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता
मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले
बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला 
सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ?
हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते
आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता शुभप्रभात माझ्या मित्र-मैत्रिणींनो, 
मी वर दिलेला तो विषय बघितला असेलच तुम्ही. 
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही तरी घडत कि त्यामुळे आ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अलंकाराचा चौथा प्रकार म्हणजेचं अन्योक्ती. ४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अन्योक्तीअलंकार

read more
आठवावे गत काय झाली होती भीमाची,
वाटेवरील शेपटी जेव्हा हलवाया गेला होता हनुमानाची.
अशीच सवय आहे सध्या काही जणांची,
स्वतःच अतिशहाणा तर इतरांस कमी लेखण्याची.
गर्वाचे घर हे नेहमी खाली असते जाणुनी घ्यावे,
आपण तर नाही ना त्यातले  हा विचार मनी करून पहावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अलंकाराचा चौथा प्रकार म्हणजेचं अन्योक्ती.
४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्

Secret Quotes

जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना पण ति

read more
प्रेमात मान संन्मान विश्वास हा
हवा असतो,
बाकी काही असो या नसो मग
सोबती पण नसेल तरीही प्रेमाला
एक आधार त्याची एक कडा तयार
होते,
सगळ्याच नात्यांमध्ये भरगच्च नातं
प्रेमाचं तयार होत असत,
पण माझ्या बाबतीत अस नाही घडलं
जिच्याशी प्रामाणिक होतो जिच्यासाठी
सगळं काही सहन केलं शेवटी तिनेच
माझी इज्जत मान संन्मान विश्वास या
सोबत एकटीच नाही तर सगळे सोबत 
घेऊन डावं मांडूण भावनांशी खेळ केला,
जे मी दिलं तिला ती तिने कधीच परत
दिले नाहीत आता ती कर्जदार आहेत,
प्रेमाचं कर्ज भावनांच व्याज इज्जतीचा
दंड तिला स्वतःची लायकी काढत भरावी 
लागेल आनंद नसेल मला त्या गोष्टीचा पण
तिला सगळं काही आता भोगावे लागेल..
   AS Patil✍️ जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त
मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला
नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना
पण ति

अमिष एकता एकऩाथ सावंत

तिच्याशी बोलण्यासाठी परवानगी नाही तर व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे... जे मी तिला कधी सांगणार नाही ते तिला डोळ्यात वाचता आलं पाहिजे... #love❤ #MarathiKavita #kavitaanibarachkahi #firsttryinmyvoice #krishna_flute

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile