Nojoto: Largest Storytelling Platform

New कसे जातात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कसे जातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसे जातात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझा एकटेपणा.. कधी कधी सगळे सोबत असुन सुद्धा एक वेगळाच एकटेपणा जाणवतो. का कुणास ठाऊक? माझाएकटे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझाएकटेपणा

read more
मीच जाणतो माझा एकटेपणा,
कुणासच न कळे काय चाललंय नक्की माझ्या मना.
तिची आठवण येते,उदास होते मन,
समजूनच येत नाही कसे जातात दिन.
सर्वांशी नित्याने हसतो,बोलतो,
माझा एकटेपणा मी माझ्यातच लपवितो.
बराच घोळका असतो बाजूला,
तरीही मला एकटेपणाच जाणवतो.
आठवणीत तिच्या एकटेपणा माझा जीव घेतो,
केला कित्येकदा प्रयत्न तिची आठवण न काढावी,
माझ्या एकटेपणाची मला सोबत न घडावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझा एकटेपणा..
कधी कधी सगळे सोबत असुन सुद्धा एक वेगळाच एकटेपणा जाणवतो.
का कुणास ठाऊक?
#माझाएकटे

SoNia

दिवस कसे पटकन जातात ना।!!! #अनुरक्ता ❤️ #माझाशाळेतलाबाक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझा कसला
आमच्या दोघांचाच तो बाक !
तुझं माझं करत
भूमितीचे प्रमय वापरून
अगदी मधोमध विभागणी केलेला !
मजा मस्ती धमाल खूप चालायची 
पण जागेवर आक्रमण झालं रे झालं
की मग खुन्नस चा कार्यक्रम ठरलेला !


 दिवस कसे पटकन जातात ना।!!!
#अनुरक्ता ❤️
#माझाशाळेतलाबाक

#collab #yqtaai 


#YourQuoteAndMine

priyanka sawal

काळजाचे कप्पे जेव्हा रिकामे होतं जातात कोऱ्या कागदांवर नकळत उमटत जातात वाचताना पून्हा तेच डोळा पाणी येते अन् तेच शब्द अश्रूंना पून्हा टिपत

read more
काळजाचे कप्पे जेव्हा रिकामे होतं जातात
कोऱ्या कागदांवर नकळत उमटत जातात 
वाचताना पून्हा तेच डोळा पाणी येते 
अन् तेच शब्द अश्रूंना पून्हा टिपत

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

Shubham Gurav

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

read more
 स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।

RJ कैलास नाईक

#वादळाला ते कसे कळाले

read more
 #वादळाला ते कसे कळाले

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile