Find the Latest Status about चावट कथा मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Kunal Salve
होतो मी एक कथा तुझ्यासाठी मन लावून एकदा ती वाचशील माझ्या कथेतील राणीला एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा #आरसा #राणी #मराठी
ko. jjj
एकदा एक कुत्री आपल्या पिल्ला सोबत बसलेली असते तर तेंव्हा तिचे पिल्ल तिला विचारतात की आई आमच्या पैकी कोण आमच्या बाबसारखे दिसतो. तेव्हां ती पिल्लांना म्हणाली की तुमच्या पैकी कोण तुमच्या बाबसारखे दिसते हे मी नाही सांगू शकत. कारण मी सुद्धा तुमच्या बाबांना नाही पाहिलं. ते मागून आले आणि मागून च निघून गेले. ते कशे दिसतात काय माहीत. ©Krushna. jjj चावट जोक्स
worldofpoetry__
असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही". ~श्रेयाG ©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
ko. jjj
बस मध्ये एक सुंदर बाई प्रवास करत होती एक मुलगा गाडीत चडला त्याने समोर बागितल व तो त्या बाई जवळ येऊन म्हणाला ते बगा काकू तुमची चू..,.दिसते हे ऐकून ती बाई त्याला म्हणाली तुला दिसते तू बग मी रोजच बघते. ©Krushna. jjj चावट जोक्स #hands
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी