Nojoto: Largest Storytelling Platform

New आंधळ्या-पांगळ्या चे अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आंधळ्या-पांगळ्या चे अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंधळ्या-पांगळ्या चे अभंग.

Related Stories

    LatestPopularVideo

Mehfuza

#Moon हमें लगा आपको हमारी बातें चे-मी-गोइयाँ मालूम होती है, इसलिए हमने आपसे गुफ्तगू करना छोड़ दिया। #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more

Mohan Somalkar

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग #मराठीकविता

read more
आजचा अभंग

नोहे उपमा अमृताचा सागर,केला परीसपर्वताचा आगर 
ईश्वरी ज्ञानाचा करता जागर, ज्ञानेश्वरी ll धृ ll

कर्म , भक्ती , सांख्य, ध्यान, , योग, शांत अद्भुत,गूढ, सत्य , संजोग
अलौकिक विश्र्वदर्शनाचा भोग, गीतातत्वे ll १ll

चिरंतन ईश्वर सत्याचा आरा, मायेचा सत्राविचा मस्तकी झरा
हरी ओम तत्सत सोहम फेरा, राजे म्हणे ll २ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो . क्र.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale  आजचा अभंग

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा l सेवेचिये गोडी ll गाईन आवडी l तुझे नाम ॥ #janmashtami #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi # #MarathiKavita #viral #मराठीकविता

read more

Jaymala Bharkade

#झेंडू चे राज्य 👏✨👍 #मराठीकविता

read more
चंदन झाले झेंडूसव आता 
नाही त्याशी गंध कोणता
 गुलाब मोगरा जाई जुई
पेटले या दंगलीत लई
पद्म यात पडत च नाही 
राहुनी अलिप्त होईल का काही ?
सर्वा भोगावे लागे परिणाम तयाची

झेंडूची दोहरली अल्पजनशाही

©Jaymala Bharkade #झेंडू चे राज्य 👏✨👍

Devanand Jadhav

अभंग : वीट आणि विट... #शिक्षण

read more
°अभंग~अलौकिक विट°

परब्रह्म येता, पुंडलिका भेटी 
धरियले वेठी, पांडुरंगा ll 

फेकुनिया विट, बोलिले केशवा 
उभेच रहावा, तीजवरी ll 

युगे युगे झाली, स्थिरावली विट 
तरी नसे वीट, दोन्ही देही ll 

पंढरीचा राणा, तीजवरी उभा 
सान जरी गाभा, तरी स्थिर ll 

किती ती अवीट, काय काय वर्णू 
पदस्पर्शी स्वर्णू, देह झाला ll 

चौदा युगे पायी, तुडविली काया 
उभ्याचीच छाया, तिजवरी ll 

असे जरी तिचे, मातीचेच रूप 
झाली ती अनूप, देवा पायी ll 


✍🏻©®•देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अभंग : वीट आणि विट...

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Devanand Jadhav

अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile