Nojoto: Largest Storytelling Platform

New जुळुन येती रेशीमगाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुळुन येती रेशीमगाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळुन येती रेशीमगाठी.

Stories related to जुळुन येती रेशीमगाठी

    LatestPopularVideo

somnath gawade

विसंवादाचे धागे-दोरे
शोधण्यापेक्षा
सुसंवादाच्या
रेशीम गाठी
बांधणे केंव्हाही
चांगले! #रेशीमगाठी

Rajendrakumar Shelke

रेशीमगाठी #Smile

read more
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी*

*काव्यप्रकार:-पंचाक्षरी*

*******************************
अशा जुळाव्या
रेशीम *गाठी,*
तुम्हां सांगतो
या *प्रेमासाठी.*

काय करावे
काही *कळेना,*
भाव मनीचे
का *उमजेना?*

प्रेम असावे
नात्यात *खरे,*
गंध सुखाचा
मनात *भरे.*

मन मोकळे
करून *सांगे,*
प्रित फुलावी
तुमच्या *संगे.*

जुळुनी याव्या
रेशीम *गाठी,*
प्रेम मिळावे
आनंदा *साठी.*
-------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी

#Smile

Shama patil sanghvi

#i"रेशीमगाठी " #poem

read more
गवसत होते नियती पाशी 
सुखे विखुरलेली जीवनाची
वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा 
पार गवसता मृगजळ राहिला
 वीराण शांततेत एक स्वर
 चमकताना मी पाहिला 
माझाच हरवलेला अंश तो 
मजल मारता कातळ निघाला 
काय हरवलं काय गवसलं 
पार सुखाचा शोधताना 
बंद डोळ्यात आठवणींच्या 
उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "

रसिका देशमुख (जाधव)

रेशीमगाठीरसिका #nojotophoto

read more
 रेशीमगाठी#रसिका

Simran

#कुणी न येती संगी #मराठीविचार

read more

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो पाऊस तुम्हाला कुणा-कुणाची आठवण करुन देतो ते लिहा, कुणाची तिची कि त्याची 😅😅 या सोबतचं त्या छत्रीची किंव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #Collab2408 #पाऊस2 #पाऊसमलाआठवणकरुनदेतो१

read more
तु ही चिंब भिजला होतास माझ्यात 
हात हाती घेऊन प्रियसीचा 
आजही तुझ्या डोळ्यात मी आहे पहा 
नाव आहे फक्त वेगळं, खेळ आसवाचा  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पाऊस तुम्हाला कुणा-कुणाची आठवण करुन देतो ते लिहा,
कुणाची तिची कि त्याची 😅😅
या सोबतचं त्या छत्रीची किंव

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? होती शब्दात व्यथीत वेदना... #होतीशब्दात हा विषय paresh koli यांचा आहे. #Collab #yqtaai स्वरचितकाव #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भाव मनीचे जेव्हा दाटून येती,
कलम सोबतीने कागदावर उमटून जाती.
स्वार्थपणाच्या दुनियेत,होती शब्दात व्यथीत वेदना,
न जाणे जेव्हा मन कुणी,न जाणे जेव्हा कुणी भावना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

होती शब्दात व्यथीत वेदना...
#होतीशब्दात
हा विषय paresh koli यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव

Rashmi Hule

💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना प्राण डोळ्यात येती वाट त #jawan #yqbaba #yqdidi #yqtaai #Families #bestyqmarathiquotes #bestyqhindiquote #watankrakhawale

read more
हुरहुर माझ्या मनाची 
निरोप तुला देताना 
तळमळ माझ्या जिवाची
हृदयात तुला साठवताना...
जीवन विराण माझे 
तुझ्यावीण जगताना.... 
प्राण डोळ्यात येती 
वाट तुझी पाहताना 
     Rashmi 


 💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना 
तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना...
जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना
प्राण डोळ्यात येती वाट त

बी.सोनवणे

अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु #seashore

read more
अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile