Find the Latest Status about खंत वाटणे meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खंत वाटणे meaning in marathi.
Vinod Umratkar
मी तिचा न कांत । तरीही जिवंत । हीच माझ्या खंत । जीवनाची ।। @विनोद उमरतकर #marathi #nojotomarathi #marathinojoto #खंत #मराठी
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
Rajendrakumar Jagannath Bhosale
गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे संघटित राहणे मी विसरलो आहे मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे ©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत
राजेंद्रभोसले
If I were God वर्षं सरले कसे कळलेच नाही जवळच्याना ते उमगलेच नाही मित्रत्वाची शिदोरी सरलीच नाही आयुष्याची गणिते सुटलीच नाही सखेसोबतीचा धागा उलगडला नाही सुखदुःख प्रसंगीं जाणे जमले नाही गावी घरी सर्वांसोबत रमलो नाही आई बाबां बरोबर फिरलोच नाही सवंगड्याशी कधी भेटलोच नाही वर्षाच्या शेवटीं कळले मला ते आहेत म्हणून आपण आहोंत खंत
Mangesh B
किती अजून अनोळखी सारखी वागणारेस, खरच का माझ्या मेल्यावर ती भेटणारे, जी परिस्थिती होती आणि आजही आहे हे प्रारब्ध समजावें, पण ते धरूनच का आयुष्यभर ती रडणारे... कोण नाही असा जो कधीचं चुकला नाही पण म्हणुन का शिक्षा सर्वाँना भेटणारे चूक होती कुणाची आणि कुणाची नाही हा हिशेब लावतच का फकत झुरणारे… सांगते तर आहेेस की रडायचं माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आणि हसायच आहे मला तुला मिठीत घेउन, मग असेच म्हणता म्हणता आयुष्य पुन्हा का ती कोरडे च ठेवणारे …. ??? ©Mangesh B #खंत
Raybhan Y. Sonawane patil.
तू आणि तूच आहेस... माझ्या नजरेत, माझ्या हृदयात अजूनही. म्हणूनच! नकोय मला कुणाकडंन, माझ्या प्रितीची ग्वाही! मिटलीही असेल कदाचित, तुझ्या प्रेमपत्रावरील शाई. पण मी अगदी गुपचूप... खांद्यावर गोंदलेलं, तुझ्या नावाचं अदयाक्षर, देहात प्राण आहे तोवर तरी... मिटणार नाही. जीव हा माझा, तुझ्या भोवती घुटमळत राहील. हे जग मी, सोडून गेल्यावरही. खंत एवढीच राहील की... त्याआधी का तुला, प्रीत माझी! कळणार नाही? कवी:- राया सोनवणे पाटील. (7558507275). "खंत".
Rajendrakumar Jagannath Bhosale
उगवते दर वर्षी स्वराज्याची पहाट पण केव्हा फिरेल स्वातंत्र्याचे रहाट व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले स्वराज्यात बाजारू फिरस्ते कर्ते बनले बहुजन तेव्हा पण मानसिक होता गुलाम आता तर शिकलेले पण घालतात सलाम आता शिक्षण व्यवस्थेतून पिढी संपत आहे वाघ सर्कशीत नाकर्त्या पुढे नाचत आहे पुन्हा एकदा क्रांतीची लाट उसळेल का पुन्हा एकदा विर भगत संघर्ष करेल का ©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत
Rajendrakumar Jagannath Bhosale
बहुजनानी केला संघर्ष त्यांनीकित्येक सोसले वर्षं उजळे भीमसूर्याचा उत्कर्ष जाहला भारतमातेस हर्षll धृ ll स्वतःचे राज्य हे स्वराज्य मूलभूत हक्काचं सुराज्य चालीरीती केल्या त्याज्य झाले कल्याणकारी राज्यll1ll स्वातंत्र्य पहाट उगवली भांडवलशाही बोकाळली मूठभरांची शक्ती वाढली सत्तेसाठी गरळ ओकलीll2ll संपत्तीचे नच राष्ट्रीयकरण नाशिले राष्ट्रीय पर्यावरण धर्मांध शक्तीचे वशीकरण बजबजले भ्रष्ट राजकारणll3ll जमवुनी शिलेदार मेळा फोडू गणिमांचा डोळा विचार करा वेळोवेळां संगे आहे विठू सावळा ll4ll ©rajendrakumar bhosale #खंत #WorldOrganDonationDay
सतीश देशपाडे
अनंत तारे आकाशात तरीही अर्धाचआसमंत आहे तुझ्या रुपात चंद्र जवळ माझ्या त्याची आभाळालाही खंत आहे सतीश.+ ©सतीश देशपाडे #nightsky खंत