Nojoto: Largest Storytelling Platform

New 'मैत्री कशी असावी कविता' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'मैत्री कशी असावी कविता' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मैत्री कशी असावी कविता'.

Stories related to 'मैत्री कशी असावी कविता'

    LatestPopularVideo

Ganesh Vasant Lakal

मैत्री असावी च

read more
 मैत्री असावी च

Sudesh Bhagat

#Dosti मैत्री कशी असावी.. poem by Pratidnya Bhoir record by sudesh bhagat

read more

om sai ram

मैत्री असावी तर अशी #मराठीप्रेम

read more

Adarsh Patil

कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..

read more
World Poetry Day 21 March   कविता असावी
सहज सुंदर
हसता बोलता सुचलेली
आयुष्याच्या अंतापर्यत
हृदयात दडलेली

 कविता असावी
सहज सुंदर
मातृत्वात भिजलेली
जिवनाच्या कर्तृत्वासाठी
दातृत्वात भिनलेली

 कविता असावी
सहज सुंदर
प्रेमासाठी आसुसलेली
नात्यामधील रक्तासाठी
आयुष्यभर झुरणारी

 कविता असावी
सहज सुंदर
नात्यामध्ये गुंतलेली
देशाच्या भल्यासाठी 
घट्ट मातीत रुजलेली
... ✍️आदर्श पाटील कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..

PRINCE PAWAR

कविता करा पण अशी असावी #poem #nojotovideo

read more

Sandhya Sonawane

कविता:-"मैत्री" सौ.संध्या अनिल सोनवणे.

read more

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव

Manish Chaudhari

#मैत्री#फक्त तुमच्यासाठीकविता#🙏🙏✌️✌️

read more

rushikesh shendage

🙏 कविता कशी वाटली ते अवश्य कळवा धन्यवाद🙏 #poem

read more

Rohit Pawar

बहिन असावी...

read more
बहिन असावी...
बहिन असावी "सख्खी किंवा मानलेली",.
नेहमी आपलं म्हणणारी
प्रेमळ ,दयाळू,प्रामाणिक, खोडकळ, जिवदेणारी अन् जिवघेणारी.
बहिण असावी..
मानलेली वेळेप्रसंगी हसवणारी 
अन् रडवणारी...
कधी चुकलो तर, माफ करणारी.
पण बहिन मात्र असावी न चुकता कान धरणारी. 
वेळे प्रसंगी नेहमी साथ देनारी.
बहिन असावी..
"मानलेली अन् सख्खी"
कधी काही चुकता sorry,sorry dadu म्हणणारी 
बहिन मात्र असावी.
"आयुष्याच्चा वाटेवरील जिवण प्रवासात साथ देणारी".
,'नेहमी आपल्या आईची जागा घेणारी'.
आपला आदर करणारी ..
बहिन असावी मैत्रीणीसारखी .
बहिन असावी ....
                     "मानलेली सख्खी".. 

.                        .....✍️रोहित पवार बहिन असावी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile