Nojoto: Largest Storytelling Platform

New नोंद घ्यावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नोंद घ्यावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नोंद घ्यावी.

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

काय केलं मी गावासाठी कुठे माझ ' नाव ' आहे... नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी जिंकलो मी ' डाव ' आहे.. लालची मनाने मत विकून विकला मी ' गाव ' आह #village #election #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar #grampanchayat

read more
नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..
                        लालची मनाने मत विकून
                        विकला मी ' गाव '  आहे..

यावे सगळे माझ्याच घरी
मनाची अशी ' हाव ' आहे..
                       काय केलं मी गावासाठी
                       कुठे माझ ' नाव ' आहे... काय केलं मी गावासाठी
कुठे माझ ' नाव ' आहे...

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..

लालची मनाने मत विकून
विकला मी ' गाव '  आह

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य

CREZY GIRL DIPMAL

शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी #News

read more

Vrishali G

नोंद ना मुझं को आये.. पोस्ट बॉक्स 999 #शायरी

read more

अल्पेश सोलकर

देणार्‍याने देत जावे देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी

read more
देणार्‍याने देत जावे.....
                - विंदा करंदीकर
 


(पूर्ण कविता caption मध्ये 👇)

 देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आरोग्याची काळजी घ्यावी
कुटुंबाची काळजी घ्यावी,
कोरोना लस आहे महत्वाची
घरातील सर्वांनीच घ्यावी.
हसत राहवे नेहमी
नेहमी चिंतामुक्त राहवे,
आरोग्य नेहमीच छान राहील
विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज 
जागतिक आरोग्य दिन आहे.
त्यानिमित्त आजचा विषय आहे
आरोग्य...
#आरोग्य #आरोग्य1
 चला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #मराठीचारोळी

read more
अबोल अशी प्रीत माझी,
कधीतरी तू जाणून घ्यावी.
जरी न बोललो मी काही,
तरी तू समजून घ्यावी.
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ,
तुला माझे प्रेम कळेल.
माझ्या ह्या डोळ्यात 
फक्त तुझीच छबी दिसेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ...
#कधीतरीमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या. #YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.

ओम नमः शिवाय

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग यामध #मराठीसंस्कृति

read more

Vinod Umratkar

बांधूनिया तोंड। कोरोनाचा मार। तू सहन कर। गुपचाप।। ठेव सुरक्षित। भावा तू अंतर। ना जादू मंतर। चाले यासी। #मराठी #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे

read more

बांधूनिया तोंड।
कोरोनाचा मार।
तू सहन कर।
                   गुपचाप।।
ठेव सुरक्षित।
भावा तू अंतर।
ना जादू मंतर।
                   चाले यासी।
नेहमी करिता।
धुत रहा हात।
करूनिया मात।
                    ह्या कोरोना।।                 
आपली काळजी।
घ्यावी हो आपण।
करा स्व रक्षण।
                    इन्या म्हणे।। बांधूनिया तोंड।
कोरोनाचा मार।
तू सहन कर।
                   गुपचाप।।
ठेव सुरक्षित।
भावा तू अंतर।
ना जादू मंतर।
                   चाले यासी।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile