Nojoto: Largest Storytelling Platform

New बांधली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांधली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधली.

Stories related to बांधली

    LatestPopularVideo

Pushpanjali Karve

सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤# #poem

read more
भंगल्या सुखांची  मी घडी केली
अन् आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली!

दु:खांना दुखावले मी कधीच नाही 
दु:खातही हसण्याची करामत केली !

कितीदा बजावले मी  मनाला तरी
त्यानं पून्हा पून्हा इच्छांची तोरणे बांधली !

माझ्याच वळचणीला मी झाले अनोळखी 
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली !

मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी  खुपदा ठरवते 
फक्त  सय त्याची येता पुन्हा जाते बांधली!

© पुष्पांजली कर्वे सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤#

akshay ajmire

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

read more
हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..

Rujuta Ekhande

प्रेमाची ती दोर हलकेच कोणतरी खेचतं आणि गाठ आयुष्यभराची बांधली जाते ती घट्ट #marathi#shayaris#Love#Life#Inspiration#Friendship#Relationshiph #Happiness

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे साखळी... #साखळी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

read more
मिळत गेले आपलेसे वाटणारे कित्येक जण,
एक साखळी तयार झाली त्यांची,आवडले जे सर्वजण.
मैत्री अशी जमली त्यांच्याशी,जी कधी सुटणार नाही,
नात्यांची साखळी बांधली अशी,जी कधी तुटणार नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
साखळी...
#साखळी 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor

sandy

...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्या #story #nojotophoto

read more
 ...दिवाळीला पिस्तुल मिळाला नाही म्हणुन तो नाराज झाला नाही. घरातला विळा घेऊन तो बाहेर पडला. गावाबाहेरच्या रानातून एरंडाच्या झाडाचं लाकूड त्या

Samadhan Navale

स्री आयुष्यच असतं जणू तिचं,कसरतच तारेवरची कर्मानं ठरली ‘ती’खरी,लक्ष्मी या धरणीची || धृ || आहे निराळे दु:ख तिचे,निराळ्याच यातना दु:ख प #poem #nojotophoto

read more
 स्री 
आयुष्यच असतं जणू तिचं,कसरतच तारेवरची 
कर्मानं ठरली ‘ती’खरी,लक्ष्मी या धरणीची || धृ ||
आहे निराळे दु:ख तिचे,निराळ्याच यातना 
दु:ख प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियदादाताई

read more
प्रिय ताई,
तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते.
(बाकी कॅपशन मध्ये)
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे

aman6.1

~~【{◆◆पल पल◆◆}】~~ पल पल मर रही हूं मैं तो तेरे आँगन, जब से बोल कड़वे हो गये तेरे साजन, सात जन्मों के जो वचन किये थे तूने, इसी जन्म ही ना रख #Pain #Love #maa #Shayari #nojotopoetry #शायरी #nojotoapp #nojotonews #can #AzaadKalakaar

read more
..................

©aman6.1 ~~【{◆◆पल पल◆◆}】~~ 

पल पल मर रही हूं मैं तो तेरे आँगन,
जब से बोल कड़वे हो गये तेरे साजन,
सात जन्मों के जो वचन किये थे तूने,
इसी जन्म ही ना रख

sandy

*सत्य* बोलता बोलता सहज मी,दिवाळीचा विषय काढला..... एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला..! तो म्हणाला दिवाळी आली की - हल्ली धड धड होतं, ज #story #nojotophoto

read more
 *सत्य*
बोलता बोलता सहज मी,दिवाळीचा विषय काढला.....
एकदम माझ्या मित्राचा 
चेहरा पांढरा पडला..!
तो म्हणाला दिवाळी आली की - हल्ली धड धड होतं,
ज

Secret Quotes

नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे आणि

read more
तिला नाही माहित ती जे करते तिथे
ती स्वतःहून नजरेतून माझ्या उतरत जात
आहेत,
संमेलण नाव इज्जत हा फक्त एक हेवा आहे,
खर तर पैशा मागे पळणारी ती पण आहेतच,
खेळ पण त्यांचे च नाव नोंदणी पण तेच करत
आहेस, आपोआप कुणाला जवळ करून ते
मणी आग ते सहज भडकवत आहेत,
समजावून सांगणं तिला आता कठीण आहेत
शेवटी नाद तिला वेगळेच लागत आहेत,
मी म्हणत नाही लिखाण वाचण बोलणं हे चुकीचं
आहेत पण त्यात जे स्वार्थी लोकं आहेत ते त्यांचे
खेळ हे चांगलेच लक्षात येत आहेत,
नाव नोंदणी तिची आधीच झाली असेल पण खरंच
ती जेवढी त्या गोष्टीत जात आहे तेवढीच ती माझ्या
मनातून उतरत आहेत तेवढा विश्वास ती हाताने
गमावतं आहेत,
   -AS Patil✍️ नफरत आहेत त्यांची हे खर आहेत पण त्यांच्या वरून
तिला बदलायला लावत नाही कधीच पण त्यांच्या मुळे
जो बदल तिच्यात रोजच घडत आहेत तो चुकीचा आहे
आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile