Nojoto: Largest Storytelling Platform

New आईची ओटी भरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आईची ओटी भरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईची ओटी भरणे.

    LatestPopularVideo

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more

pooja

# आईआईची कुशी #मराठीविचार

read more

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,

Rashmi Hule

ममता की छाया तु मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया रात का दिन करके तुने मुझे पाला है तेरे इन उपकारों का कैसे #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
मायेची सावली आई तु
भोगुनी मरण यातना
जन्म दिलास माय तु
रक्त तुझे पान्हावले 
दुध झाले माझ्या पाई
करुनी दिवस रात्रीचा
केलास सांभाळ तु आई
तुझ्या उपकाराची उतराई 
होऊ कसा ग आई
श्वासागणिक माझ्या 
तुझीच असे ग पुण्याई 
माझी आई माझी आई
             Rashmi 💖 

 ममता की छाया तु
मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे
तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया
रात का दिन करके तुने मुझे पाला है
तेरे इन उपकारों का कैसे

Jai Bhim

या जगात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही 💙🌍 #समाज

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक जखम.... #एकजखम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मोठे झाल्याची जाण होताच,
आई ला जेव्हा उलट उत्तरे दिली.
एक जखम कधी न भरणारी
आईच्या हृदयावर ही झाली.

मनाच्या तिच्या हलव्या कोपऱ्यात,
तिच्या अंतरीची रड कोण जाणे.
माया आईची म्हणून दुर्लक्षिले तिने,
अन् पोराचा राग कसला,असे ही म्हणे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक जखम....

#एकजखम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ल

read more
लपवावे तितकेच,शक्य असेल जितके,
जास्त केल्यास,सर्व काही हाताबाहेर जाते.
माझ्या सोनुल्या माझ्या छकुल्या,
प्रत्येक आईची शब्द लाडक्या मुलाला...

( कॅपशन मधले वाचावे ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या हृदयात... #माझ्याहृदयात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हृदयी माझ्या छवी फक्त माझ्या आईची
तिच्या आशिर्वादानेच चाले स्पंदने हृदयाची.
देव ही जाणितो मी,देवास ही पूजतो
माझ्या हृदयात वसलीय आई,प्रथम तिला मानतो. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या हृदयात...
#माझ्याहृदयात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शाळेचा पहिला दिवस.. #शाळेचापहिलादिवस१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
शाळेचा पहिला दिवस,
सकाळीच आईची लगबग लई.
मी पण तयार केव्हाच,
शाळेत जाण्याची माझी ही घाई.
नवे गाव नवा रस्ता,
नवी आता माझी शाळा.
केव्हा एकदा बघतोय शाळेला,
उत्सुकता ही लागलीय मनाला.
नवे मित्र,नवे पुस्तकं,
नवे असणार शिक्षक सारे.
कसे असतील कसे वागतील,
मनात वाहे प्रश्नांचे वारे.
शाळा ही मोठी,मैदान ही मोठे,
वर्ग ही मोठा,फळा ही मोठा,
शाळेचा पहिला दिवस,
जमीन नाही बेंच पाहून मनी आनंद मोठा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शाळेचा पहिला दिवस..
#शाळेचापहिलादिवस१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile