Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसरे काहीच नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसरे काहीच नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसरे काहीच नाही.

    LatestPopularVideo

Dr Mangesh Kankonkar

मला काहीच सुचत नाही ❤ #poem

read more
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
तीच्यावर कविता करेन म्हटल पण शब्दच फुटत नाही
तिच दिसते मला सर्वत्र नजरेसमोर सारखे तीचे चित्र 
जागेपणी ही पडे स्वप्न होते अशी फिलींग विचित्र
तीच्यासाठी काय लिहावे हेच मला कळत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही
गोड खुप हसतेस तु गोड खुप लाजतेस तु
नकळत प्रेमाची घंटा मनात माझ्या वाजवते तु
बोलायच असत खुप काही पण ओठ मात्र हलत नाही
तीची आठवण येते तेव्हा मला काहीच सुचत नाही

                           - मंगेश काणकोणकर. मला काहीच सुचत नाही ❤

RJ कैलास नाईक

मनासारखे काहीच घडत नाही Video #Nojotovoice #nojotovideo

read more

pooja d

त्याच्या मनात राहण्यासाठी
माझ्याकडे त्याने रेंट मागितलं ।।
सख्या, मन तुला दिल्यानंतर
माझ्याकडे काहीच नाही उरलं ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी

Amar Hajare patil

इथ आपले काहीच नाही मग वाद कश्यासाठी आहे. #RangoMein #मराठीप्रेरक

read more

Pandit Autade

मुलाला काहीच नाही शिकले तरी चालेल पण संस्कार शिकवायला पाहिजे #मराठीसंस्कृति

read more

Vinod Umratkar

ना थोडा अग्रीम दिला
ना करारनामा तू केला।
सोड आता लिखापडी
तयार रहा रेंट भरायला। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

Prakash Wankhede

🌍💫❤ *~इच्छा तर काहीच नाही फक्त~* *~आई खुश राहायला पाहिजे..!~* #मराठीप्रेम

read more

Vaibhav Thakre

मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही कारण नाहीतर टिकवण्यासाठी नात्याबद्दल काहीच बोलता येत नाही नात्यावर बोलू काही #मराठीकविता

read more

Swapnil Mendhe(माझा मी)

मला काहीच गरज नाही त्यांची जे कामासाठी आठवण काढतात #nojotomarathi #marathi #selfish

read more
ती: मग कसा आहेस ?
तो: फुकटचा राम राम मी कधीच 
     घेत नाही हे तुला चांगलंच 
     ठाऊक आहे . मला काहीच गरज नाही त्यांची जे कामासाठी आठवण काढतात
#Nojoto #NojotoMarathi #Marathi #selfish

अल्पेश सोलकर

तसा आमचा वाद... असा काहीच नाही... .. फक्त तिला ..'' धोनी '' आवडतो..💛 आणि मला ..'' रोहित '' आवडतो..💙 .. .. तसा आमचा वाद... असा काहीच नाही.. #Cricket #Indian #Dhoni #Mumbai #yqbaba #maharashtra #yqtaai #rohitsharma #IndianPremierLeague

read more
तसा आमचा वाद... असा काहीच नाही...
..

फक्त तिला ..'' धोनी '' आवडतो..💛
आणि मला ..'' रोहित '' आवडतो..💙
..
..
तसा आमचा वाद...  असा काहीच नाही...

#Indian Premier League (IPL) तसा आमचा वाद... असा काहीच नाही...
..

फक्त तिला ..'' धोनी '' आवडतो..💛
आणि मला ..'' रोहित '' आवडतो..💙
..
..
तसा आमचा वाद...  असा काहीच नाही..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile