Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहुनी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उदासवाणे रूप... #उदासवाणेरूप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसरा,सुंदर तिचा चेहरा पाहून
सर्व ग्लानी निघून जाई.
पाहुनी उदासवाणे रूप तिचे
मन बरे कसे प्रसन्न राही.
आनंद हर्षोल्लास असे नेहमी
नेहमी वातावरण सुगंधित राही.
पाहुनी उदासवाणी रूप तिचे
वाटे जगण्यात काहीतरी उणीव राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उदासवाणे रूप...
#उदासवाणेरूप

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहूनी वाट... #पाहूनीवाट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय क #YourQuoteAndMine

read more
वेळ ठरली असताना काय असं वेगळं घडलं,
तू मागेच राहीलीस माझं पाऊल मात्र पुढे पडलं.
आठवते मला आजही तुझे ते बोलणे
तू हो पुढे मी आलेच मागणं,
तू काही आली नाही खोटी वागली माझ्याशी,
तुझ्या ह्या वागण्याने कठीण झालं माझं जगणं.
आठवते ते खोटे प्रेम तुझे,होतात खूप यातना,
ओढ तुझी आज ही आहे हे जग सोडून जाताना.
तुझ्या येणाच्या दिशेकडे पाहून आजही डोळे पाणावले,
पाहुनी वाट तुझी मी मृत्यूला ही कवटाळले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहूनी वाट...
#पाहूनीवाट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय क

Rahul Ingale Patil

कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

©Rahul Ingale Patil कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

#चारोळी क्र : 640
#marathi_charoli

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शृंगार तुझा,तुला एका वेगळ्याच रुपात घेऊन जातो.
पाहुनी तुला सजलेल्या रुपात कुणीही हरवून जातो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.

शृंगार...
#शृंगार1
चला तर मग लिहुया.
हा विषय
Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.

Jk

तोडलीस गुलामीची बंधने जेव्हा अस्पृश्यांची होत होती मानहानी बंदी होती पिण्याच्या पाण्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यांचे अश्रू पाहुन #मराठीकविता

read more
तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुनी 
बाबा आले तुमच्या डोळ्यात पाणी
होऊनी मोठा महाज्ञानी
दूर केलीत आमची 
जन्मोजन्मीची गुलामी
दिलात संविधानाचा असा दणका
मोडलात मनुवादी विचारांचा मनका

लेखिका /कवयित्री - 
ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुन

sandy

अबोल झालें शब्द माझे बोलावं तुझ्याशी म्हणताना अबोल अशा या संवादाला आता शब्द तूच देना खूप दिवस लोटले तुला पाहुनी एक हळुवार चाहूल तुझी द #poem #nojotophoto

read more
 अबोल झालें शब्द माझे 
बोलावं तुझ्याशी म्हणताना 
अबोल अशा या संवादाला 
आता शब्द तूच देना 

खूप दिवस लोटले तुला पाहुनी 
एक हळुवार चाहूल तुझी द

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे शब्द पसार झालेत... #शब्द #पसार #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पाहुनी तिचे सौंदर्य,
काही सुचेना झाले.
घेतली लेखणी हाती,
सारे शब्द पसार झाले.
कित्येक काव्य लिहिले,
असे न कधी झाले.
कविता लिहायला घेताना,
कुठे शब्द पसार झाले.
कित्येक उपमा सौंदर्यासाठी,
तिच्यासाठी कमीच राहतात.
तिचे सौंदर्य लिहिताना,
शब्दांतही उणिवा राहतात.
जुंपते मग शब्दाशब्दात
अन सारे शब्द पसार होतात. सुप्रभात लेखकानों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
शब्द पसार झालेत...
#शब्द #पसार
#collab #yqtaai
लिहित राहा.    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #BestOfMarathiQuate

read more
वाट होती ती, 
खूप काही हरवून जाण्याची,
जाऊन तिथे परत न येण्याची.
हे असंच घडलं होतं,
पाहुनी डोळ्यात तिच्या,
मी मलाच हरवलं होत.
खरं तेच सांगतो,
डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या,
मी पुरता बुडून गेलो,
तरबेज मी पोहण्यात,
पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
डोळ्यांतल्या डोहामध्ये...
#डोळ्यांतल्याडोहामध्ये
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उत्तर दे... #उत्तरदे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
उत्तर दे कधीतरी
अनुत्तरित माझ्या प्रश्नाचे.
रोज तळमळतो वाट पाहुनी
थोडे तरी विचार कर माझ्या मनाचे.
उजाडता दिवस उत्तराची आस लागते
तरीही शांतच तू,जरी रोज भेटत असते.
आठवण कशी करून द्यावी तुला
मी काही विचारले आहे त्याची.
मी तर दिली ग्वाही माझ्या प्रेमाची,
आणि वाट पाहत बसलो तुझ्या उत्तराची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile