Nojoto: Largest Storytelling Platform

New हुंदका कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हुंदका कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हुंदका कविता.

    LatestPopularVideo

shiva karad

मुका हुंदका.... #poem

read more
मी ओठाखाली 
     मुक्या हुंदक्यांचा
     तालाब साठवीत गेलो 
नेत्र कोरडे ठेऊन 
आसवांचा सैलाब पाठवीत गेलो .....

©shiva karad मुका हुंदका....

Yogesh shinde

!! हुंदका !! #rain

read more

मयुर लवटे

आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you

read more
आठवणींचा हुंदका 


आज तिचा status ला फोटो पाहून 
तिला nice dp असा msg केला, 
Msg माझा पाहताच तिने मला 
चटकन thanks असा reply दिला. 

इतक्या दिवसांनी तिचा msg पाहून 
अगोदर मी थोडा स्तब्ध च झालो, 
राहालं गेलं नाही म्हणून मला 
कशी आहे?, असा msg करू पाहलो. 

Msg करताच तिने 'चांगली आहे' 
Reply असा केला, 
Chatting करता करता तिच्यासोबत 
पुष्कळ वेळ निघून गेला. 

बोलता बोलता तिने 
जुन्या आठवणी ताज्या केल्या, 
बघता बघता माझ्या 
डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. 

खरंच वेळ निघुन गेली होती 
अनमोल ती आज, 
आठवत होता तिचा माझ्यासाठी 
सर्व beauty plus चा शृंगार आणि साज. 

Chatting करता करता दोघेही Whats app वरून 
जुन्या मुक्त करत होतो द्वेषाच्या सर्व गाठी, 
दोघे पण आज emojis पाठवून खुप रडलो 😭
कारण कळलंच नव्हतं, 
चूक कोणती झाली, आपल्याला दूर होण्यासाठी. 

विचारता विचारता मधात संपली. 
माझ्या मोबाईल ची battery, 
Reply तिने दिला नाही 
कारण मी msg केला होता अर्ध्या रात्री... 

मयुर लवटे आठवणींचा हुंदका, #SAD #Love #for #you

Vinod Umratkar

एक हुंदका #YourQuoteAndMine Collaborating with Vaishali Dethe

read more
सखे,निरोपाचा क्षण जरी।
पण अनामिक भीती उरी। एक हुंदका #YourQuoteAndMine
Collaborating with Vaishali Dethe

Shankar kamble

देशील का देवा माझी आई परत…?

दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले
स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें?
मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला
अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला
तुझंवीण माय आता जगावे तरी कसें?
स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे?
येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता
चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता?
चिंता भार माझा आज कोण तो वाहतो?
प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो
न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें
नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे
कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा
उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा
सरली हयांत माझी आठवे रडत रडत
देशील का देवा माझी आई परत…..?

©Shankar kamble #आई 
#आईवडील 
#हुंदका 
#मातृदिवस 
#मातृदिन 
#माँ 
#अनाथ

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हुंदका... #हुंदका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मनाचा खुबीनेच गिळते मी हुंदका...
जरासा जगालाच छळतो मग हुंदका...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हुंदका...
#हुंदका 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

RAJU Chauhn

कविता कविता

read more

Awanish Singh

कविता कविता

read more

Kishan Gupta

किचन की रानी, तू पसीने से लतपत, 
पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, 
 
चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी,
इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो।

                                          ~किशन गुप्ता #कविता #कविता #

श्यामजी शयमजी

#cg_forest कविता कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile