Nojoto: Largest Storytelling Platform

New झाड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाड.

Stories related to झाड

    LatestPopularVideo

mauli pawade

Dileep Bhope

ढगातल्या पावसाला आपलेसे करु
चल, चार झाडे तरी  लावून येवू

©Dileep Bhope #झाडेलावा

Mohan Somalkar

झाडक

read more

Vinod Umratkar

हेच ते झाड आहे। जिथे चढवतात । आणि पाडतात । आपलेच।। चढवतात सारे। प्रेमानेच तुम्हा । नि पाडेल पुन्हा । #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेमvu2

read more
हेच ते झाड आहे।
जिथे चढवतात ।
आणि पाडतात ।
                     आपलेच।।
चढवतात सारे।
प्रेमानेच तुम्हा ।
नि पाडेल पुन्हा ।
                     झाडाखाली।।
निष्पाप झाडाचे ।
आहे हरबरा नाव।
करे त्यास बदनाम।
                     आम्ही माणसे। हेच ते झाड आहे।
जिथे चढवतात ।
आणि पाडतात ।
                     आपलेच।।
चढवतात सारे।
प्रेमानेच तुम्हा ।
नि पाडेल पुन्हा ।

कवी - के. गणेश

झाडांचा धर्म

read more
झाडं झाडांचा धर्म पाळतात
भर उन्हातही सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात.!

@kganesh झाडांचा धर्म

Jyotshna 24

कभी-कभी कुछ विचारों पर झाडू़ मारना अच्छा होता हैं । #झाडू़#नोजोटो

Vinayak Mahajan

आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड लावा...
पक्ष्यांच्या आश्रया साठी एक तरी झाड लावा...
निसर्गप्रती कृतज्ञ होऊन एक तरी झाड लावा...
आरोग्यदायी वातावरणासाठी एक तरी झाड लावा...
निसर्गाचे सौदर्य फुलवण्यासाठी एक तरी झाड लावा...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा...
क्रांती विरांचे स्मरण,देश भक्तांचा अभिमान म्हणून एक तरी झाड लावा...


विनायक महाजन📜🖋️ #झाडे_वाचवा #निसर्गप्रेमी

Jaymala Bharkade

#झाडे लावा झाडे जगवा #मराठीकविता

read more
White   झाडे लावुनी जागवूया आपली माती

उष्णतेच्या लाटेचे उभे थैमान  माथी
वर्षानुवर्ष खितपत पडली आपली माती
 तुटका पाऊस नि दुष्काळ हाती
  निवारण यावरी एकच आता  
झाडे लावूनी जगवूया आपली माती

 ज्या गावात नि शिवारावर झाडे  हिरवी
 गाव आनंदाने ते सदा बहरे
करा निश्चय मनात एकच आता 
नि उतरू द्या आपल्या कृतीत 
झाड लावुनी जगवूया आपली माती

 नाही तो दिवस लांब आता
 कृत्रिम हवा पाणी येईल बाजारी
तव महाग होईल जीवनाची स्पंदने 
 का ? संकट ओढवून घेता आपल्या हाताने 
झाड लावुनी चला जगवूया माती 

नको उशीर पुन्हा आता 
तू तू मै मै का करता ?
 ठरेल प्राणघाती हे आपणा
उठा जन सहकार्याने शाश्वत जीवनासाठी
 झाड लावुनी चला जगवूया आपली माती

©Jaymala Bharkade #झाडे लावा झाडे जगवा

Kiran Sabale

झाडे लावा झाडे जगवा #मराठीविचार

read more

viraj gosavi

झाडे लावा झाडे जगवा #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile