Find the Latest Status about निसर्गाच्या कुशीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाच्या कुशीत.
yogesh atmaram ambawale
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे, निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे. नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत, पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे, आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे. घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात, उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात
sandy
"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
NiKhiL KhUIE .....🖋️
निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवावे धुंद होऊन जीवन हे जगात राहावे गेलेल्या दिवसांना कधीना विसरावे आयुष्याच्या धाग्यात त्यांना गुफत राहावे कधी कोणास नाहीच दुःखवावे त्यांना मात्र प्रेमाने जिंकावे येणाऱ्या संकटाना नेहमी तोंड द्यावे जीवनात पाऊल पुढे सावरून टाकावे येणाऱ्या आठवणींना कधी ना भुलावे मेंदूत साचून त्या हृदयात कोरावेत हसणाऱ्याना नेहमी हसावतच राहावेत दुःखात बुडणाऱ्याना सुखात आणावे तुटलेल्या मित्रांना पुन्हा जवळ करावे चार दिवस त्यांच्या सोबतीत घालवावे पडणाऱ्या पावसात मनसोक्त भिजावे कवळ्या उन्हात कधी उभेही राहावेत निखिल विठ्ठल खुळे निसर्गाच्या सान्निध्यात
Ravidesai02
अल्पेश सोलकर
तिला त्यादिवशी मी.. मनसोक्त हिंडताना पाहिलं.. मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं.. निसर्गाच्या ओढीने.. निसर्गात आनंद शोधताना पाहिलं.. तिला त्यादिवशी मी.. मनसोक्त हिंडताना पाहिलं.. मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं.. निसर्गाच्या ओढीने.. निसर्गात आनंद शो
Sujata Darekar
सारेच हसत खेळत जगू या ********************* मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा गुलाबास जरी चढला ताज मानाचा तरी त्यास नाही माज अहंकाराचा रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो जेव्हा तो अंगणी सडा पसरतो जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ सुखवितो नेत्रास झटकून मरगळ जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा निशीगंधाने किती जागाव्या रात्री किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा विडाच उचलला जणू सदा हसण्याचा अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ शिकू या आपणही या फुलांकडून काही फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज
gaurav
ममत्वाचे भांडार मोठे वेडेवाकडे जरी बाळ माझे..... ना जाऊ राऊळी घरी मंदिर मोठे..... सर्व एकवट तिथे माफीकेचे न्यायालय ते... झोप की दैवधामचे अष्टक ..... शक्तीचे ते ओझे मोठे.... साक्षात पाठी शक्ती ही मोठी हात माझ्या डोई..... बांधल्या रस्त्यांची जबर काठी.... आई कुशीत मी तुझा तान्हा विसरूनी जगाला.... सोबत तु का भिती कशाला.... हरवलेल्या ओळी तुझ्या बघण्यात गवसवल्या.... कुशीत तुझ्या बाळ तान्हा..... जग जिंकण्या स्वप्न रंजक ऊद्याची.... तुझ्या मायेची थपकी..... लिहण्या ना पुरेल हे ब्रह्मांड सार .... तुच शक्ती प्रदाती विचार नवे लेखणीचे बोल तुझ्या चरणाशी.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
सुख म्हणजे नक्की काय ?? जाणवेल,एकदा आईच्या कुशीत जाय. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine