Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाच्या कुशीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाच्या कुशीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाच्या कुशीत.

    PopularLatestVideo

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत हो #story

read more
mute video

Ravidesai02

#पाऊस #पाऊसधारा #पाऊस आणि मी #पाऊस कविता #पाऊस माझा सखा सोबती #निसर्ग आणि मी #निसर्गाच्या सानिध्यात #rain

read more
mute video

Sangeeta Kalbhor

ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता #शायरी

read more
mute video

Sangeeta Kalbhor

यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला #शायरी

read more
mute video

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more
mute video

Raman Navale

#संध्याकाळ एक निसर्गाच्या सानिध्यातील प्रेम #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

NiKhiL KhUIE .....🖋️

निसर्गाच्या सान्निध्यात

read more
निसर्गाच्या सानिध्यात

निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवावे
धुंद होऊन जीवन हे जगात राहावे 
गेलेल्या दिवसांना कधीना विसरावे 
आयुष्याच्या धाग्यात त्यांना गुफत राहावे 

कधी कोणास नाहीच दुःखवावे
त्यांना मात्र प्रेमाने जिंकावे 
येणाऱ्या संकटाना नेहमी तोंड द्यावे 
जीवनात पाऊल पुढे सावरून टाकावे 

येणाऱ्या आठवणींना कधी ना भुलावे
मेंदूत साचून त्या हृदयात कोरावेत
हसणाऱ्याना नेहमी हसावतच राहावेत
दुःखात बुडणाऱ्याना सुखात आणावे

तुटलेल्या मित्रांना पुन्हा जवळ करावे 
चार दिवस त्यांच्या सोबतीत घालवावे
पडणाऱ्या पावसात मनसोक्त भिजावे 
कवळ्या उन्हात कधी उभेही राहावेत

                                                  निखिल विठ्ठल खुळे निसर्गाच्या सान्निध्यात

sachin sawant

कुशीत तुझ्या आई #nojotophoto

read more
 कुशीत तुझ्या आई
loader
Home
Explore
Events
Notification
Profile