Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणी मनात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणी मनात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणी मनात.

    LatestPopularVideo

sandy

#आयुष्य_जगताना.....? स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी #story #nojotophoto

read more
 #आयुष्य_जगताना.....?

  स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी

ब्रिजेश जाधव

#तुझ्या आठवणी #ती आणि मी #मनातल्या मनात #Life_experience

read more
खूप काही करायचं होतं तुझ्यासाठी,
पण सगळं राहूनच गेलं,
घर बांधायचं होत दोघांसाठी पण
सगळं वाहूणच गेलं,,
सगळं वाहूणचं गेलं #तुझ्या आठवणी
#ती आणि मी
#मनातल्या मनात

kishor salve

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

ashok bankar

आठवणी #शिक्षण

read more

Arun Sawant

काही आठवणी रोज येतात 
हळूच...रात्रीच्या अंधारात..
आणि पाय पसरून सकाळपर्यंत
खुशाल झोपून राहतात!

©Arun Sawant #आठवणी...

Harsh

जीवनाचा प्रवास आठवणींना जोडीला घेऊन करतो,  

 हरलो तर जुने दिवस आठवून पुन्हा लढतो. 


                                                              Harsh

🌹शुभ सकाळ 🌹 #आठवणी

मैत्रेय

आपण जिथे थांबलो, तिथेच आहे मी अजूनही
तू मात्र दिसेनाशी झालीस

मैत्रेय(अंबादास) #आठवणी

शुभम दि. कांबळे

जुन्या त्या ओरखड्याना, 
समजुनी घेतले नव्याने,
मलम लावता जखमा, 
ओल्या झाल्या नव्याने...

                       - शुभम दिपक कांबळे #आठवणी

Krishna Patil

आठवणी #Quote

read more
पुन्हा अस वाटत ..त्या मावळत्या सूर्याच्या मिठीत बसून बुडून जावं...


निदान त्या रात्रीच्या आठवणी तरी माझी पाठ सोडतील..!!! आठवणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile