Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरत चाललोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरत चाललोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरत चाललोय.

    PopularLatestVideo

Pravin Hatkar

पहिलं प्रेम कुणी विसरत का ? B Sensetive #Comedy

read more
mute video

dsp motivation

लहान होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट विसरत होतो, जग म्हणायचे लक्षात ठेवणं शिका, मोठे झालो तर प्रत्येक गोष्ट लक्षात राहते, जग म्हणतं विसरणे शिका.. #Quote

read more
लहान होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट विसरत होतो,
जग म्हणायचे लक्षात ठेवणं शिका,
मोठे झालो तर प्रत्येक गोष्ट लक्षात राहते,
जग म्हणतं विसरणे शिका.. लहान होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट विसरत होतो,
जग म्हणायचे लक्षात ठेवणं शिका,
मोठे झालो तर प्रत्येक गोष्ट लक्षात राहते,
जग म्हणतं विसरणे शिका..

Dipak Gupta

तू बोलली होतीस,
 विसर मला,
 त्रास होईल सोबत नसताना...
०
आता सगळं 
खरं होतंय
पण सवय मोडायची विसरून गेलीस🤓..🎀...✒️ #आठवण


#जग   #वेदना  #कारण #विसरत  त्या #व्यक्ती 

 #मला #तुझी 
#रात्र #प्रेम #मैत्री #love #dear  Sachin Joshi Lakshmi Srivastav Suman Lat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
अशी चुक मी कधीच करत नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चुक..
#चुक1
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

sandy

क्षणभर स्तब्ध रहावं हरवलेलं पुन्हा शोधावं चिंतामुक्त व्हावं मनाला शांत करावं कसलाही दडपण नको अपेक्षा पण कसल्याही नको दगदग नको मन मानेल तिथं #poem #nojotophoto

read more
 क्षणभर स्तब्ध रहावं
हरवलेलं पुन्हा शोधावं
चिंतामुक्त व्हावं
मनाला शांत करावं
कसलाही दडपण नको
अपेक्षा पण कसल्याही नको
दगदग नको
मन मानेल तिथं

जीवन🔥 (Babasaheb Barde)

👍झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. #Talk #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कित्येक चुका घडतात माझ्या कडून,
पण अशी चूक मात्र कधीच घडत नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुझा प्रत्येक शब्द... #तुझाप्रत्येकशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai काळजी घ्या आणि #YourQuoteAndMine

read more
तुझा प्रत्येक शब्द,
मी हृदयावर कोरून ठेवतो.
एकांतात बसलो असता,
तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
तुला माझं कुठलंच बोलणं आठवत नसेल,
मला मात्र तुझा प्रत्येक शब्द आठवतो.
विसरत चाललेल्या काही गोष्टींना,
तुझा प्रत्येक शब्द पुन्हा उजाळा देऊन जातो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुझा प्रत्येक शब्द...
#तुझाप्रत्येकशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
काळजी घ्या आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile