Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल.

    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

*🚩 जय हरि विठ्ठल 🚩* ⛳ VIJUDADA ⛳vitthal #Knowledge

read more
mute video

अदनासा-

विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार 💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/CewZ-0VteHw/?igsh=MXF4NmZoMGtqanVieA== #विठ्ठल #मराठी #भक्तिगीत लयभार #Instagram #Facebook #माऊली #महाराष्ट्र #पंढरपूर #अदनासा #लयभारी

read more
mute video

Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.

Devanand Jadhav

मन होई वैष्णव वैष्णव अंतरीत वसे पांडुरंग... #विठ्ठल#विठ्ठल_रखुमाई#श्रीकृष्ण #मराठीपौराणिक

read more
mute video

Vijaykumar Khune

🚩 *विठ्ठल विठ्ठल*.. 🚩 ⛳ VIJUDADA ⛳ #vitthal #vitthal #Life

read more
mute video

Tejz0560

mute video

Dileep Bhope

विठ्ठल विठ्ठल.. #शिक्षण

read more
विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope विठ्ठल विठ्ठल..

Jiyansh Photography

mute video

Sunil Zarikar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वारीपंढरीची

read more
आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची..
आहे ही परंपरा युगा युगांची..
संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची..
सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची..
संकटे येतील पदोपदी तरीही, 
थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

Osho Jain

।। जै जिनेन्द्र ।। आज महावीर जन्‍म कल्‍याणक उत्सव री आप सबनैं घणी घणी मंगलकामनावां। भगवान महावीर जैन धर्म रे २४वें तीर्थंकर अर आखरी प्रचारक #Collab #YourQuoteAndMine #YQRajasthani #CollabKakaSa #राजस्थानी_भासा_म्हारो_स्वाभिमान #महावीरजयंती #महावीर_जी

read more
Prabho thare bataye hue path par bhali bhati (भली भांति) chalu Yeah mera kartavaya hai...
Jhuke rahe mastak hamesha apke samne Yeah jivan bhar mera sankalp hai... 
Mahavir janam kalyanak ki bohat badhaiya 🙏🙏 ।। जै जिनेन्द्र ।।
आज महावीर जन्‍म कल्‍याणक उत्सव री आप सबनैं घणी घणी मंगलकामनावां। भगवान महावीर जैन धर्म रे २४वें तीर्थंकर अर आखरी प्रचारक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile