Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवावी.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे.
जीवन म्हणजे एक नाणे आहे
सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे.
लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे
खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे
ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे.
लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे
उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे.
नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी
अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.

sandy

Group मधील सदस्यांनो उगीच रुसू नका दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज खसकन पुसू नका Whats app वरचा संवाद करू नका बंद माणसाशी बोलण्याचा #story #nojotophoto

read more
 Group मधील सदस्यांनो 
उगीच रुसू नका 
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज 
खसकन पुसू नका 

Whats app वरचा संवाद 
करू नका बंद 
माणसाशी बोलण्याचा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस शाळेसाठी.... #एकदिवसशाळेसाठी हा विषय Manswi Goyal यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवस शाळेसाठी आपण ही द्यावे
वर्षातून एकदा तरी शाळेस भेट देऊन यावे.
स्वातंत्र्यदिन असो वा असो प्रजासत्ताक दिन
शाळेसाठी राखून ठेवावा निदान एक तरी दिन.
जावे शाळेत पुन्हा एकदा,पुन्हा एकदा तिच्या आठवणीत रमावे,
काय काय दिले शाळेने आपल्याला,कधी ते ही आठवून पाहावे.
एक दिवस शाळेसाठी आपणही काही करावे,
जमावे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र,पुन्हा शाळेला भेट देऊन यावे.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
बघावे अजूनही शाळा तशीच आहे की काय फरक घडलेय
शिक्षण दिले जीने आपल्याला,साक्षर केले,तिच्यात काय बदल घडलेय.
नेहमीच जगतो आपण सर्वांसाठी एक दिवस शाळेसाठी ही जगून पाहावे.
जीर्ण वाटली कुठे शाळा,कुठे जर मोडकळीस आल्या सारखी दिसली,
उपकाराची जाण ठेवावी तिच्या,तिच्या पाठीशी उभे राहावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

एक दिवस शाळेसाठी....
#एकदिवसशाळेसाठी
हा विषय
Manswi Goyal यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आतातरीझाडलाव

read more
आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त क

yogesh atmaram ambawale

कुठे गेला तुमचा देव ? #collabratingwithYourQuoteAndMine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

read more
देव कुठे गेला तुमचा ?

(Caption मध्ये वाचावे) कुठे गेला तुमचा देव ?
#collabratingwithyourquoteandmine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai
कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile