Find the Latest Status about खरं प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरं प्रेम.
जगदिश पुंडलिक भोईर
खरं प्रेम व्यक्त नाही केल तर ते लोणच्यावाणी मुरतंय अन व्यक्त केल्यावर ते जीवनात फुलावाणी फुलतंय खरं प्रेम
खरं प्रेम
read moreMahesh Kamble
#DearZindagi तिला कसं विसरू जिच्या सोबत रात्रीचे ३ वाजेपर्यंत CHAT केली आहे मी...!!! 😭😳😰 #खरं प्रेम #loveujaan
#खरं प्रेम #loveujaan #DearZindagi
read moreRohii N
केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल... विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं... हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम
#त्याचा वरच माझ् खरं प्रेम
read moreSupriya Yewale
एकमेकांची सुखदुःख वाटून घेणे यालाच म्हणतात प्रेम दोघे एकमेकांवर कधीच नाही करत गेम ज्यांना कायम एकत्र राहायचे असते हे कायम आपल्या व्यक्तीला आनंदी ठेवायचं काम करतात कारण की त्यांचा आनंदा आपल्या माणसात आहे 💯🤞😊❤️😘🥺 ©Supriya Yewale #HumptyKavya खरं प्रेम 💯❤️😘😍🥺
#HumptyKavya खरं प्रेम 💯❤️😘😍🥺 #मराठीप्रेम
read moreSupriya Yewale
माझी कविता आज काल हृदय नोटा बदलल्यासारखं हृदय बदलतोय खरं आहे होय जो मनापासून खरं प्रेम करतोय तोच जास्तीत जास्त दुखावला जातोय जर प्रेम केलं तर खरं माणसाने शेवटपर्यंत टिकवावे अगोदर प्रेम काय आहे ते समजून घ्यावे,❣️❣️❣️😍🥰💯 ©Supriya Yewale खरं प्रेम,❣️❣️❣️💯
खरं प्रेम,❣️❣️❣️💯 #मराठीकविता
read morenobita❤️shizuka
खर प्रेम काय असत ती सकाळपासून online आली नाही म्हणून मनात येणारे १०० प्रश्न तिला काही झालं नसेल ना ही वाटत असलेली काळजी आणि तिच्याशी काहीच contect होत नाही हे पाहून वेड झालेल तुमचं मन तिच्याशी बोलण झाल्यावर आनंदी होन हे असत तिच्यावर असलेल तुमच. खर प्रेम.... खरं प्रेम......काय असत....#शायरी #खर प्रेम #dilbechara
खरं प्रेम......काय असत....#शायरी #खर प्रेम #dilbechara
read moreBitterone_me
Beautiful Moon Night तुला प्रेम माहित आहे का, कोणाला म्हणतात? एखाद्यावर मनापासून प्रेम करा, ते गमवा, आणि मग गप्प बसा...!!🙂 ©Bitterone_me खरं प्रेम...🙂#प्रेम #गप्प #Love #whatislove #Silence #silent_love #viral #Popular #bitteroneme
खरं प्रेम...🙂प्रेम #गप्प Love #whatislove #Silence #silent_love #viral #Popular #bitteroneme #मराठीप्रेम
read moreNagesh Ballal
आज चांदण अधूरे आहे ताऱ्या विना ... जसं मी तूझ्या विना... ©Nagesh Ballal #प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience #love the reality
#प्रामाणिक भावना #कलाकार माणूस #खरं प्रेम #तु आठवणीत..# life experience love the reality #Life
read more