Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांनाच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांनाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांनाच.

    LatestPopularVideo

gaurav

 तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा..
हळुवार सुगंधाने मालवला आनंदाचा सुमुख स्वच्छंदी मळा
स्पर्शुनी हळवा सकाळच्या प्रकाशात हरवला सारा..
शांत रूपात तुझ्या मनाचा गुप्तहेर उमल्या..
कळ्या तुझ्या की गंधाचा अंधक चक्षु मुखवटा ..
 मोती सांडलेत जसे उतु गेलेले शुभ्र मायेचे जाळे ते..
टोपलीत वेचावे कीती माझ्या उचंबळले ध्यानी सारे..
रांगोळी अंथरली जशी आखुनी आकृती शुभ्र फुल लटकलेला रंगीत गोंडा..
पाकळ्यांची नक्षी उमटली जशी हरवलेला शुभ्र हिरा..
पानांत लपलेला कधी तुटुनी जरी पडलेला अंथरूण भुईवरी सप्तरंगात निजलेला..
शांत तु अलगद हलका फुल निवडुन पडतो खाली..
लटकलेला आधारा तुझ्या दवबिंदवाचा टिपका..
उमलेला तु पारिजातका गंधात तुझ्या अनोख्या रूपांत आळवलेला..
शिंपले सांडले जसे समुद्राच्या किनारी नटवलेली नक्षी कोरलेली..
परीक्रमा तुझी जशी एक दिवसाचा पाहुना तु फुल की कळी..
गुंतलेला कधी फांद्यांच्या आडवश्याला लाजरे मुख करूनी शांततेत मालवलेला..
पाऊसाच्या थेंबानी स्वप्नांत डिवचलेला..
किती अलगद आळंगलेला तु त्या झाडाच्या कुशीतला..
सकाळचा फिरस्ता तु वाटेकरी सुगंधाचा..
बघुनी तुला लाजले मन जरासे सोबती पुष्प टोपलीतला..
मनावर ओढलेला शांततेचा तु सुगंधीत पडदा..
     #फुले   #पारिजात 

#मराठीकविता  #मराठीलेखणी 

#yqquotes  

#yqmarathi  #yqfamily

yogesh atmaram ambawale

#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.

read more
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज',
खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी
नाव माझे 'योगेश'
सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने
टोपण नाव ठेवले.

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२१

read more
तुझ माझं जमलंय 
सर्वांनाच समजलंय,
काल शेजारच्या काकूंनी
आपल्याला बागेत पाहिलंय.
😊😉 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Dr. Sunil Haridas

माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु #Quote #nojotophoto

read more
 माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु

yogesh atmaram ambawale

Testi queen #Kranti #yqtaai #yqmarathiquotes #प्रशंसा #मराठीलेखणी #inspirational शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं, खूप कठीण असतं. देवच जाणो क

read more
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो कसे काय,
पण तिला चांगलंच जमतं.
दर दोन चार दिवसा नंतर,
छान सी एक टेस्टीमोनिअल लिहिते.
आणि ज्याच्यावर लिहिते,
त्याचा पुरा स्वभाव लेखणीतून उतरवते.
लेखन तिचे सुंदर,सर्वांनाच आवडते,
आणि जे काही लिहिते,एक नंबर असते. Testi queen #kranti 
#yqtaai #yqmarathiquotes 
#प्रशंसा #मराठीलेखणी 
#inspirational 
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. उत्सव मराठी... #उत्सव #उत्सवमराठी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
उत्सव मराठी येता
डोळे दिपून जाती,
पाडवा असो किंवा
असो गणेश चतुर्थी,
सर्वांनाच भावते संस्कृती
नि आपली भावभक्ती. शुभ संध्या मित्रहो
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
उत्सव मराठी...
#उत्सव #उत्सवमराठी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाणी. त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा. पाण्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उदक

read more
आता उरले आहे कुठे पाणी..
ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही,
ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी..
शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी..
गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी..
पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन
शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी..
शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी,
पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी..
आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला, 
चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी..  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे पाणी.
त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा.
पाण्या

yogesh atmaram ambawale

अर्धेशब्द #yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi #Collab #yqishq #प्रेम #yqfamilylove 'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, '

read more
'मोहब्बत' मेरी पुरी न हुई,
'ईश्क' मेरा अधुरा रह गया,
'प्यार' क्यू न मेरा हुआ,
'प्रेम' माझे अर्धवट राहिले,
वरील वाक्य नीट वाचले तेव्हा हे जाणवले,
जे स्वतःतच आहेत अधुरे ते इतरांचे कसे होतील पुरे.
इतके छान चार शब्द जे सर्वांनाच भावले,
ज्यांनी ज्यांनी ह्या शब्दांना आजमावले,
त्यात क्वचितच कुणाचे तरी निभावले. अर्धेशब्द
#yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi 
#collab #yqishq  #प्रेम #yqfamilylove 
'मोहब्बत' मेरी पुरी न हुई,
'ईश्क' मेरा अधुरा रह गया,
'

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine #krantishelar #क्रांती

read more
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा,
नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा.
इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते,
सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते.
#क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते,
तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिचा रंग वेगळा..
#तिचारंगवेगळा
हा विषय
Suhas M. More  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile