Nojoto: Largest Storytelling Platform

New बाबांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाबांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाबांची.

Stories related to बाबांची

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

बाबांची आठवण..

read more

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते,
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते.
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते,
इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते.
गाव ते गाव असतं,
जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं,
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते.
गाव ते गाव असतं,
दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते.
कितीही राहिलो जरी शहरात तरी,
शहराला  विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक

sandy

#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं #story #nojotophoto

read more
 #स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत...
   
"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile