Nojoto: Largest Storytelling Platform

New वडिलांवर चारोळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वडिलांवर चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वडिलांवर चारोळ्या.

    PopularLatestVideo

Devesh Thakur

feelingsad मराठीकविता चारोळी मराठीचारोळी मराठीलेखणी चारोळी चारोळ्या चारोळ्यामनातल्या

read more
mute video

Devesh Thakur

charolya चारोळी चारोळ्या चारोळ्यामनातल्या charoliprem मराठीकविता मराठीलेखणी मराठीचारोळी

read more
mute video

Devesh Thakur

snowpark मराठीकविता मराठी मराठीविचार मराठीप्रेरक चारोळ्या चारोळ्यामनातल्या

read more
मला समजून घेण
प्रत्येकाला जमणार नाही..
आणि ज्यांनी समजून घेतल
त्यांची साथ मी कधी सोडणार नाही..

©Devesh Thakur #snowpark #मराठीकविता #मराठी #मराठीविचार #मराठीप्रेरक #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या

Devesh Thakur

mute video

dhanashri kaje

mute video

dhanashri kaje

mute video

dhanashri kaje

डोळ्यांची भाषा समजते का तुला
मनातल्या भावना कळतात का रे तुला
कधी तरी मला समजून घे
तु माझ्या आयुष्यात ये

©dhanashri kaje #चारोळ्या

Dileep Bhope

चूक झाली की मागतो माफी
सारवासारव मी करत नाही
पाऊस आला म्हणून माझी छत्री
भलत्याच्या अंगावर धरत नाही.

©Dileep Bhope #चारोळ्या

dhanashri kaje

अग्नीच्या साक्षीने
बांधली गाठ साता जन्माची
झाला विजय आपल्या प्रेमाचा
आता तू तिथे मी

©dhanashri kaje #चारोळ्या

dhanashri kaje

बंधन साता जन्माचे
आयुष्यभर जपावे
प्रीतीचे रोप जसे
हळू हळू फुलवावे

©dhanashri kaje #चारोळ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile