Find the Latest Status about अर्ध्यावरती डाव मोडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्ध्यावरती डाव मोडला.
प्रल्हाद दुधाळ
डाव .......... नियतीने दिलेले पत्ते स्वीकारून डाव खेळावा! डोकावून कधी कुठेही कशाला जीव हा जाळावा? खेळताना पत्त्याचा डाव राखावा हुकमाचा एक्का..! राणी असो किंवा गुलाम विजय आपलाच पक्का..! #डाव
Vrishali G
आयुष्याच्या सारीपाटावर फासे कसे पडतील कोणास ठाऊक डाव मनासारखा होईल का नाही कोणास ठाऊक असो डाव ............................,.....कसही आनंदाने खेळणे....इतकेच फक्त ठाउक ©Vrishali G डाव
Avinash lad
डाव.. =================== मंतरलेल्या रात्री डाव माझा असावा उधानल्या मनाचा हळवा स्पर्श व्हावा बाहुपाशात तुझ्या जीव माझा असावा अन् चंद्र ताऱ्यांचा मेळ नभी दिसावा बिलगून तुझ्यात श्वास गुंतत जावा शरारती दोघांच्या अंगी रोम हसावा शब्दात खेळतांना ओठ तुझा भिडावा छेडून भावनांना उष्म श्वास गुंतावा मंतरल्या रात्रीस अंगी रंग चढावा शीतल चांदण्यांत हात तुझा मिळावा स्वप्न रंग भरती डाव मनी असावा पहाट वारा येता सूर्यप्रकाश व्हावा ==================== श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ डाव..
Rajendrakumar Jagannath Bhosale
बोगस आदेशाची बेगडी कळ बांडगूळ संघटना देण्या बळ भ्रष्ट मीडियाचे वापरून दळ पैश्यासाठीच रचला हा तळ व्यवस्थेचा हा साठलेला मळ अर्धवटं तुकड्या साठी पळ बहुजनां पाठी उमटला वळ प्रगतीचा बंद करतात हे नळ ©rajendrkumar bhosale डाव #ViratKohli
Nitesh Gomane
#Pehlealfaaz तुझ्या जाण्याने काहीच कमी नाही पडलं, पण अर्ध आयुष्य संपल्या सारख वाटलं....।। मनात आठवणींचं धुकं मात्र दाटल, नकळत माझं हृदय मात्र फाटलं.....।। अर्धवट प्रेम सोडून तुला बरं वाटलं, हे सारं करून तुला काय भेटलं......।। तुला काय भेटलं..... ✍कोंकण कवी:-नितेश गोमाणे एक प्रेमाचा असा डाव
kishor
सारखं सारखं लिहायचं काहीतरी आणि पुन्हा पुन्हा पुसून टाकायचं हा कसला खेळ, ही कसली रीत आपलाच प्यादा, आपलेच नियम, आपलाच डाव, तो आपणच मोडायचा आपलाच डाव...! #nojota #quote #marathiquote #lifequote #marathiwriter