Find the Latest Status about इकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इकडे.
अल्पेश सोलकर
तिकडे .. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.... रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. तिकडे.. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.. रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. © अल्पेश सोलकर
तिकडे.. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.. रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. © अल्पेश सोलकर
read moreअल्पेश सोलकर
तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर
तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर #kiss #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiheart #marathiwriter
read moreDeonath Damodhar
उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..
read moreyogesh atmaram ambawale
जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची आपल्या जगण्याशी झुंज चालू असते. जीवनात त्याच्या नेहमीच सुखदुःखाची लढत असते. कधी सुख बाजी मारते तर कधी दुःख बाजी मारते. लढतीत ह्या कधी हरल्यासारखे वाटत असते तर कधी जिंकल्यासारखे वाटत असते. झुंज म्हटली की डाव कधी इकडे तर कधी तिकडे असतो. लढतीत ह्या माणूस कधीच जिंकत नसतो तो फक्त लढत असतो आपल्या जीवनात जगण्याशी झुंज देत असतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झुंज.. #झुंज हा सुंदर विषय Rupali Jadhav यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झुंज.. #झुंज हा सुंदर विषय Rupali Jadhav यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
ना पैसाआडका ना चाकरी, राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी. म्हणूनच निघालोय आता घरी, निघताना एकच प्रश्न उरी. सुखरूप पोहोचेल का मी घरी, की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी. काय करावे एकट्याने मी इकडे, संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे, फोन येतोय आई रडतेय, परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय. निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी, संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी. केली हिम्मत निघालोय माघारी, तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
दोघेही समोरासमोर..मनात घुसमट.. दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय.. दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत. काल छान बोलले आजची भेट ही ठरली. नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली. नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात. पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात, ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात. मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात. शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते. तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते, ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जुळ्या बहिणी.. मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी, पसंत ही आली होती. गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला, त्या दिवशी जी घरी नव्हती. योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा, मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे, घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला, पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला. अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे, नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे. बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले, विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले. पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते, पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी #collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी #जुळ्याबहिणी #yqmarathi मुल
जुळ्या बहिणी #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #twinsisters #मराठीलेखणी #जुळ्याबहिणी #yqmarathi मुल
read moresandy
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto
read morePrerana Jalgaonkar
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
read moreSecret Quotes
अजूनही ती जागीच आहेत, का? हा खूप मोठा प्रश्न असतो कायम तिच्या साठी मनापासून, जर ती हा जीव जानती तर तिला समजायला पाहिजे होत आज पर्यंत काय बोलत असतो तिला आणि काय मागत असतो मग मी, इच्छा नाहीये बोलायची कुणासोबत माझी पण ती तर बोलू शकते ना, मग दुसऱ्या सोबत नकोय हा, नाही माहित मला ती जागी का अजून पण मी कामात होतो अन आत्ताच घरी आलोय अजून जेवण भरपूर काही बाकी आहेत माझे, तरीही आधी घरी आल्या आल्या तिच्या साठीच जीव तळमळतोय, या वरून तिने समजून घेतलं पाहिजे तिची काळजी करणारा वेडा आहेत का,? AS Patil✍️ ???????? अजून काही बाकी आहेत बोलेल थोड्या वेळात, बाकी तिने ठरवायचं तिच्या हातात देणार काही गोष्टी तिला सहन होत की नाही तिने ठरवलं पाहिजे, ति
???????? अजून काही बाकी आहेत बोलेल थोड्या वेळात, बाकी तिने ठरवायचं तिच्या हातात देणार काही गोष्टी तिला सहन होत की नाही तिने ठरवलं पाहिजे, ति
read more