Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi lekhak ani kavi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi lekhak ani kavi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi lekhak ani kavi.

Stories related to marathi lekhak ani kavi

    LatestPopularVideo

worldofpoetry__

समजुन घेण्याचा प्रयत्न करायला गेलं की,
काहीच समजेनासं होतं...
आणि म्हणुन सगळं सोडून दिलं की ,
आपोआपच सारं अचानक उलगडायला लागतं...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #marathi #kavi #lekhak #MarathiKavita #write #writeaway 
#Books

Vibha

Marathi Sasu ani Soon #Comedy

read more

worldofpoetry__

आयुष्यात आजवर आलेली वेळ आणि त्या
वेळेनं शिकवलेल्या अनुभवांचा धडा हाच 
सर्वोत्तम गुरु आहे....

~श्रेयाG

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

©worldofpoetry__ #lekhak #marathi 

#Teachersday

amrut tunkalwar

khara ani tumch mitr marathi comedy #कॉमेडी

read more

worldofpoetry__

वसुंधरा दिनानिमित्त...
पृथ्वीमाता.... माता मनलं की आपण लगेच गृहीत धरायला लागतो.आईवर हक्क गाजवायचा तिच्याकडून आपल्या इच्छा-अपेक्षांचा बोझा आपल्याला हवा तसा अगदी हट्टाने पुरवून घेतो आपण आणि अगदी तसंच धरती मातेशीही तितक्याच हक्काने वागू लागतो.ती बिचारी तिचे कर्तव्य करत राहते आणि आपल्या स्वार्थापोटी तिला प्रदूषण वाढवून suffocate करत आहोत...भूगर्भात खाणी खोदून तिच्या अंतरंगातील हृदयाला वेदना देत आहोत...तिच्या नदीस्वरूप स्वच्छ-निर्मळ मनाला मलीन करून टाकत आहोत.आई आहे ती बोलणार नाही कधीच आपल्याला म्हणून तिला असंच किती काळ गृहीत धरायचं.... वेळीच आईची काळजी घेऊया अन्यथा आपण आपली मुलासारखी काळजी घेणाऱ्या  एका मौल्यवान व्यक्तीला आपल्याच नकळत गमावून बसु.🌍🗻🏞️🏝️🏜️
~श्रेयाG

©worldofpoetry__ #marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra 

#EarthDay

worldofpoetry__

कितीक ती गुंतागुंत म्हणावं...
दोऱ्याची होती म्हणुन तोडता
तरी आली, नात्यांची असती तर
कदाचित सोडवता नसती आली...


~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #kavita #kavi #lekhak 

#addiction

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

worldofpoetry__

निसटत चाललेल्या घडीला सावरायचा, तिला अगदी घट्ट मुठीत पकडून ठेवायचा माणुस सातत्याने प्रयत्न करत असतो...पण शेवटी 'वेळ' आहे ती... कधी न कधी निसटणारच... तिला अडवायचं की तिच्या समवेत स्वतःला वहावायचं हे समजलं पाहिजे...त्या वेळेत अडकलेल्या प्रत्येक क्षणाचा कोंडमाराच होऊ देयचा की त्या क्षणाला मोकळा श्वास घेऊ देयचा हे शेवटी आपल्या हातात असतं... so let's celebrate each and every minute things in your life.
    ~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #kavita #lekhak #write #writer #marathi 

#safar

vivek sonakiya

एक नए जीवन की आस लिए,
एक मोहक मुस्कान लिए।
एक कली वन खिला है जो,
वह कल के जीवन की आस लिए।।

वन उपवन पावन किए,
सुगन्धित हर मौसम किए।
जीवन भर संघर्ष किए,
नव फल का तब निर्माण किए।।

वेदना ह्रदय में तुम लिए,
कष्टपूर्ण जीवन तुम जिए।
फिर भी तुम कोमल रहे,
फिर भी तुम कोमल रहे....।।
                       विवेक सोनकिया

©vivek sonakiya #kvita #Kvi #kavi #lekhak 

#Flower

Amit Ghayal

loader
Home
Explore
Events
Notification
Profile