Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडी वाजून ताप येणे कोरोना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडी वाजून ताप येणे कोरोना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडी वाजून ताप येणे कोरोना.

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

थंडी

read more
गोठवणार्या थंडीत प्रिये,
तू आग अशी होउन ये...
भले जळू दे विरह सारा,
तू क्षण अधिरे घेवून ये...

कवीराज
९०२१०३४९१७. थंडी

Upendraraj Devadhe

थंडी

read more
हुड हुड थंडी 
 गर्मीत लावते पहुडायला
शेकोटीभवती सर्वांना
लावते गर्दी करायला.
              सप्तरंगी थंडी

कवी - के. गणेश

गुलाबी थंडी

read more
सकाळच्या गुलाबी थंडीत
धुक्यात हवा गोड असायची,
मला तिची अन् तिला माझी
विलक्षण ओढ असायची.! गुलाबी थंडी

swapnतरंग

गुलाबी थंडी #nojotophoto

read more
 गुलाबी थंडी

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more
mute video

Harshada wakchoure

गुलाबी थंडी #poem

read more
mute video

Vrishali G

थंडी थंडी हवा मे दिल ललचाय.. फिल्म प्रिन्स. लताजी #शायरी

read more
mute video

Suyash Ananda Gulig

पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब 
जगण्याला शेकोटी निमित्त मात्र,
तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र
आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी

Kailas Tidke

पावसाला समजावलं कस तरी मी
थंडी मात्र जीव आता घेतेय ../
कोणत्या ऋतूत भेटशील तू ?
आयुष्याची आता उन्हाळ्याकडे वाटचाल होतेय..//
©®कैलास तिडके

©Kailas Tidke #sagarkinare #पाऊस #थंडी

वैभव ढ गे

थंडी एक शब्द #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile