Find the Latest Status about कुलूप इंग्रजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुलूप इंग्रजी.
Kunal Salve
असु देत कुलुपच ! ह्रदयाच्या दरवाज्यांना कुलूप आहे गं तुझे चार प्रेमाचे शब्द काय त्याची चावी होतील बरं ठीक आहे यायचंच आहे तर ये तु आत ! पण,बाहेर जायचं कारण पहा क्षणांतच शोधशील ! #कुलूप 💯
#कुलूप 💯
read morePratik Patil Patu
कुलूप आणि किल्ली! मला तुझ्या जवळच राहायचंय लांब नाही जायचंय उघडून तुझ्या मनाचं कुलूप मला सगळं काही पहायचं. तू माझं कुलूप आणि मी तुझी किल्ली माझ्याशिवाय तू कशी होशील खुल्ली. किल्ली गेली तरी चालेल कुलपाला नवीन किल्ली मिळेल पण कुलूप गेलं तर किल्लीचा काही उपयोग नसेल कुलूप आणि किल्ली थोडं डिफरंट आहे, थोडं विचित्र आहे. #yqtaai #love #conection_of_heart #bestyqhindiquotes
कुलूप आणि किल्ली थोडं डिफरंट आहे, थोडं विचित्र आहे. #yqtaai love #conection_of_heart #bestyqhindiquotes
read moreRJ कैलास नाईक
मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक
मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक
read moreyogesh atmaram ambawale
कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग वापरतो हिंदी आपली राष्ट्रभाषा. गोची होते तेव्हा दोन्ही भाषा कुणास समजत नाही जेव्हा, मग काय शिक्षण कमी असल्यामुळे तुटकी फुटकी का होईना वापरतो परकीय इंग्रजी भाषा. भाषा #yqmarathi#yqhindi#yqenglish#yqdidi#yqtaai#भाषा कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग व
भाषा #yqmarathi#yqhindi#yqenglish#yqdidi#yqtaai#भाषा कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग व
read moreyogesh atmaram ambawale
जुण्या जमान्यातील गायकांची मधुर वाणी, सुमधुर गाणी, अप्रतिम असे संगीत आजही ऐकू वाटते, आणि आताच्या गाण्यात नुसताच गोंगाट, अजिबात समजत नाही आत्ताचे हिंदी गाणे ज्यात हिंदी कमी पंजाबी,इंग्रजी शब्दच जास्त असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला
नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१३ #पतंगव्हायचयं
read moreAtul Waghade
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला
नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१३ #पतंगव्हायचयं
read moreyogesh atmaram ambawale
बालपणीचा काळ खूप छान असतो त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो. माझ्या बालपणीची एक आठवण, बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण. मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता, आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल. आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले. पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा. असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते. कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morePrerana Jalgaonkar
उंच उंच उडायचंय.... काळानं मांजा कापला तरी स्वप्नांचं आभाळ आपलंसं करायचंय... --प्रेरणा नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ
नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ
read more