Find the Latest Status about सव्वीस तारखेच्या सातच्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सव्वीस तारखेच्या सातच्या बातम्या.
Mahesh Lokhande
सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा मंगलदिन हो भारी॥धृ॥ तिरंगी ध्वजाला सलाम करण्या जमली दुनिया सारी॥1॥ सडा टाकूनी रांगोळी सुंदर काढली दारोदारी॥2॥ सकाळी सकाळी अंघोळ करूनी नटली पोरंपोरी॥3॥ स्वच्छ कपडे घालुनी घोषणा देऊनी काढली प्रभातफेरी॥4॥ राष्ट्रगीत गाऊनी ध्वजगीत गाऊनी ध्वजा सलाम करती सारी॥5॥ भाषण ऐकून खाऊ खाऊन होऊ संविधानाचे पुजारी॥6॥ कवी=महेश लोखंडे सव्वीस जानेवारी
सव्वीस जानेवारी #poem
read moresandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto
read moreShailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ #poem #nojotophoto
read moreRahul dubey RD
"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar
read moreyogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
कोरोनाची भीती #collabratingwithYourQuoteAndMine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #Collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
read moreShailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा #poem
read moresandy
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....
खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .... #Quote #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
read moreyogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
दमली आहे आज मी,कधीच असे उदगारत नाही, "गुणिका" मुलगी माझी,व्यस्त सतत तरी कधी थकत नाही. खरंच नावाप्रमाणे च खूप गुणी आहे ती, शाळेत अभ्यासात आणि खेळात नेहमीच गुणवंत ती. स्कॉलरशिप मिळविते शाळेत,नि पदके खेळात मिळविते, हारत नाही पण जिंकण्यातही कमी असल्याचे खंत बाळगते. उठते सकाळी लवकर,साडेसहा वाजता शाळेत जाते, दोन वाजता शाळेतून येऊन पुन्हा क्लासच्या तयारीला लागते. दीड तास भेटते फक्त उसंत,त्यात जेवण आणि अभ्यास करते, साडेतीन वाजले की क्लासला जाते,ती साडेसहाला सुटते. घरी न येता तिथूनच सातच्या मार्शल आर्ट क्लासला हजर राहते, ती जरी बोलत नाही,थकले मी,तरी मला समजून येते. सुट्टी तिची दहाला मीच तिला आणायला जातो, सव्वा दहाला घरी आल्यावर अभ्यास करताना बाराचा ठोका वाजतो. तालुका,जिल्हा,राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पदके जिंकून आली, महापौर पासून नगरसेवकापर्यंत सर्वांनी तिची दखल घेतली. अशीही गुणी मुलगी माझी कायम मला तिचा अभिमान आहे, खूप बरे वाटते ऐकून,की ही आपल्या गावाची शान आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_द
read more