Nojoto: Largest Storytelling Platform

New उगाच काहीतरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगाच काहीतरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगाच काहीतरी.

    LatestPopularVideo

Vijay patil

उगाच काहीतरी

read more

shraddha balkrushna khedkar

कधी उगाच!

read more
कधी उगाच स्वतः वर नाराज होऊ नका , अपयश कारणं कधी स्वतः ला देऊ नका!                                                                                           कधी उगाच स्वतः वर रागावू नका ,या फसव्या जगात स्वतः ला माञ दोष लावू नका!                                                                                                                        कधी उगाच हसवावे कधी उगाच रडावे पण कोणाला फसवले नाही यांचें समाधान मात्र बाळगावे।                                                                                                                          कधी उगाच स्वतः ला एकट न समजावें या गर्दीतचकोठेतरी आपलीं माणस शोधावे, मिळेल तुम्हाला तिथे हि आपुलकी जर प्रेमाचे चार शब्द तुमही बोलले!                                                                                                                                           कधी उगाच जावे एकटे फिरायला निसर्गाच्यासान्निध्यात दु:खाचा डोंगर विसरायला,पावसात स्वतः ला चिंब भिजूनी घ्यावे,परत एकदा कधी उगाच लहान बाळ होऊनी नाचावे...                                                                                                                    कधी उगाच स्वतः ला शोधावे...                                                                                      कधी उगाच स्वतः ला शोधावे... कधी उगाच!

HiteSh DongRe

कधी कधी वाटत कि, 
आपण उगाचच मोठे झालो. 
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं 
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ 
खरच खुप चांगला होता..

©HiteSh DongRe #walkalone #उगाच

Sachin Zanje

काहीतरी

read more
काहीतरी येतंय म्हणून 
निव्वळ मिरवु नका .
तर काहीतरी येतय
म्हणून करून दाखवा.
              सचिन काहीतरी

Uttam Chorade

असच काहीतरी.. #मराठीविचार

read more
आजकाल गावाची अवस्था अशी आहे.
डोळे झाकून जरी दगड भिरकटला,
तर तो एखाद्या भावी सरपंचालाच लागणार..

उत्तम चोरडे..

©Uttam Chorade असच काहीतरी..

Pranitt Thale

असेच काहीतरी #Quote

read more
उंच उंच जावे 
आभाळाच्याही पलीकडे
नसतील बंध कसलेही
अन नसतील
आपुलकीचे वारे
नसेल अश्रुंचे पाणी खारे
जेथे
हास्यातून उमळणारे
हुंदके
नसतील जेथे विवंचना जगण्याच्या
अन
जगता जगता
हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी

Parivartan Jagzap

किसीने हमसे पूछा "सबक" क्या होता है..??
और हमने उन्हें याद करके कहा,"प्यार".... #कोणीतरी#काहीतरी

_VS_love_poetry.

नवीन काहीतरी..

read more
बघ ना गं !
 हे ही, वर्षे संपतय. 
पण आपल्या प्रेमळ नात्यातील,
आठवणींची चर्चा अजून सुरूच आहे. नवीन काहीतरी..

Parivartan Jagzap

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा ....
अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा....

क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने....
उगाच का कतला नजरेने करत नाहीस...

तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही...
जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी

Parivartan Jagzap

ऐ तन्हाई, ऐ रुसवाई उन्हींकी तो देन है...
अब इससे भी प्यार ना करते तो हमारी मोहब्बत भी कैसी..!! #कोणीतरी#काहीतरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile