Find the Latest Status about अश्रूंची झाली फुले लाल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अश्रूंची झाली फुले लाल्या.
Manasi Ghatge
तुझ्या न कळत तुझ्या आठवणीत माझ्या अश्रूंची झाली फुले तुझ ते अल्लाडपणे केस खुले सोडणे तुझ ते मला बघून हळुवारपणे लाजणे त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रूंची झाली फुले तुझ्या सोबतीचे अनमोल क्षण तुझ्यासाठी अर्पिले मी माझे हे मन त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले नकळत तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुंतून गेलो आहोत यामुळेच की काय एकमेकांच्या एक भेटीसाठी तरसलो आहोत त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले तू भेटल्यावर तुझ्या समोर करायचं आहे मनमोकळे आणि तुझ्या बाहू पाशात वाहायची आहेत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झालेली फुले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितक
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read moresomnath gawade
तुझ्या आठवणीत अश्रू ढाळताना मन माझे व्याकुळ होते; तू मिठीत घेता प्रेमाने अश्रूंचेही फुल होते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितक
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read moreVrishali G
माझ्या हातातल्या फुलांना जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस.. त्या फुलांचा हेवा वाटतो मला . पण खरे तर तेव्हा मीच मोहरुन जातो बघ भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने .. माझ्या डोळ्यांना दिसू लागतात ©Vrishali G #फुले
somnath gawade
आताच कुठे तीच्या सर्वांगावर फुले बहरली होती; कित्येक उनाड भ्रमरांची नजर त्यावर खिळली होती. त्या फुलांना कुठे माहीत होते; त्यांच्या रूपावर कित्येकजण मनोमन मोहीत होते. #फुले
कवी दिपक सोनवणे
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही वाटतो सहवास इतरांना स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले
फुले
read moreMohan Somalkar
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम -ओळ- काव्य- उपक्रम # - झाली -फुले-कळ्यांची..! सोमवार दिनांक:- ०६\०२\२३ # झाली फुले कळ्यांची उपकार मानावे या भुमीचे वार्याचे अन सुर्यकिरणांचे जागविते फुलाफळांना धन्यवाद माना या अवनीचे.! सजली ही वसुंधरा सजला हा सारा निसर्ग झाली फुले कळ्यांची पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! झाली फुले कळ्यांची सुगंधाची मोहक फुले सजली मनामनात इवलीशी फुले स्वच्छंद होती बहरली..! आनंदात रंगले सारे कसे नाचले पाहुनी ती कळीचे रुप फुलांचे स्वरूप दंग राहिले..! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # फुले
# फुले
read moreJaymala Bharkade
एका कडेला बसलेला तो परी गंध तयाच पसरला रे रम्य हे झाले वातावरण हे हा पहा मोगरा फुलला रे ©Jaymala Bharkade #फुले
Sandip Raut
फुले भगवी पाने हिरवी आकाश निळे धरा सावळी ©Sandip Raut फुले भगवी
फुले भगवी #मराठीकविता
read more