Nojoto: Largest Storytelling Platform

New तेलंगाना वाटतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेलंगाना वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेलंगाना वाटतं.

    LatestPopularVideo

Vasu Bapu

तेलंगाना स्थापना दिवस #कहानी

read more
 तेलंगाना स्थापना दिवस

गोरक्ष अशोक उंबरकर

..... वाटतं #मराठीकविता

read more

Archana Deshpande-Pol

#खूप वाटतं..

read more
खूप वाटतं..
थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना..
रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना..
भिरभिरणाऱ्या पावलांना..
 उदास खिन्न मनाला.. कधीतरी..

खूप वाटतं..
करावं मोकळं कोंडलेल्या मनाला..
करावेत व्यक्त कुणाजवळ तरी,
उफाळून आलेले भावनांचे कढ...

पण कुठेतरी मनाला,
काहीतरी डाचत राहतं.
नेहमीप्रमाणे डोळ्यातून..
पाणी मात्र वाहत जातं..

त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" 
माझ्या अंतरंगात भिनलेली,
नसानसात सामावलेली,
खोल खोलपर्यंत...

©अर्चू... #खूप वाटतं..

Pratibha Ahire

कधी वाटतं... #मराठीविचार

read more

Diksha Gurav

त्यांना काय वाटतं... #nojotophoto

read more
 त्यांना काय वाटतं...

Sangeeta Kalbhor

कधीकधी वाटतं..... मी माझी..... #शायरी

read more

pooja d

वाटते आज सारे सोडून
तुझ्याकडे निघून यावं
सारे नाते, बंधन मागेच सोडून
द्यावं.....
अलगद तुझ्या मिठीत शिरावे
अन तू घट्ट पकडून घ्यावं.....
स्वप्नात खूप झालं भेटणं
आता तू प्रत्यक्षात यावं.....
कानात माझ्या गोड काहीतरी
गुणगुणाव..........
 #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या

AMOL BHALERAO

आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon

read more
आपल्या गरजा कायमच असतात
पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा
आपणही पुरवून पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोणाची गरच हवीय
यापेक्षा आपली गरज कोणाला
हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा
कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी
आठवणींना सोबत घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

जीवनात अनेक संकट येतील 
पण त्या संकटामध्ये सुद्धा 
थोडसं तरी हसून पहावं, 
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

      ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं..

#TakeMeToTheMoon

Sunil Zarikar

अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं

read more
प्रेमाचा शब्द़ तुझ्या गोड तोंडुन पुन्हा ऐकावंस वाटतं..
नकळत हृदयाशी झालेलं स्पर्श हवहवंस वाटतं..
पावसाच्या सरीं संगे चिंब भिजावंस वाटतं..
"अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं "
भिरभिरणाऱ्या फुलपाखराला पुन्हा त्या फुलावर बसावंस वाटतं..
गर्द़ अंधारी चांदण्या रात्री संगे फिरावंस वाटतं..
उमट़लेल्या पावलांवर पाऊल ठेवावंस वाटतं..
"अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं "
अथांग पसरलेल्या पाण्याला पुन्हा किनारी़ यावंस वाटतं.. 
कधीही न तुटणारा धागा पक्क करावंस वाटतं.. 
 सैल झालेलं तिचा हात गच्च धरावंस वाटतं.. 
"अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं "...
 जुळले मन जेथे, तेथे पुन्हा एकजीव व्हावंस वाटतं
 भेटून सगळं गुपित एकदा सांगावंस वाटतं
 भूतकाळात जाऊन तुला मनभरून बघावंस वाटतं
"अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं "... 
 अन तुला पुन्हा भेटावंस वाटतं

Priyanka

तुम्हाला काय वाटतं Love Song #Song #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile