Find the Latest Status about एकटी एकटी घाबरलीस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटी एकटी घाबरलीस.
Vrishali G
सोडुन जाताना एकटे मला तुला काहीच नाही का वाटले? मी मात्र त्यानंतर सारे आयुष्य हरवुन बसले!!! एकटी
राजेंद्रभोसले
अंधार फाडते , ज्योत एकटी आसवं ढाळते ,माय एकटी ll धृ सीमा रोखते सेना एकटी संकट संपवते लोक एकटीll1ll प्रपंच झेलते स्त्री एकटी ऊन सोसते वृक्षे एकटीll2ll आयुष्य सरते जाते एकटी सर्व उमजे परी राहे एकटीll3ll कवी राजेंद्रभोसले 8888773192 एकटी #meltingdown
Rajeshwari Ghume
वाटलं नव्हतं कधी ही पण वेळ येईल, ज्याच्या साठी जग सोडलं तो मलाच सोडून जाईल... - वीणा ©Rajeshwari Ghume #विरह #प्रेम #तो_आणि_मी #एकटी #standAlone
Kunal Salve
रात ही एकटी किती तिचा तोरा तिच्या शिवाय कोणालाही ना कळतो अंतरी मनाचा खेळ सारा ! #रात #एकटी #चारोळी #horror _ #story
Shankar Kamble
*रिते राहिले हात अजूनी* *ओंजळ काही भरली नाही* *बंद ओठांआड रुतली* *कळ,वेदना बरेच काही* *सांगूनी का कुणांस कळते?* *जरी पांघरे शुभ्र कवडसे* *सावलीत पोळले उन्हाला* *किती सोसले नको खुलासे* *ज्वार सरता लाट एकटी* *दूर किनारी हरवून गेली* *जखमां देई फुंकर आता* *भास कोरडा अन् कडं ओली* *सांज मिटल्या डोळ्याने मग* *स्वप्न पाहते तरुतळी* *भान येता हूरहूर दाटे* *तरंग उमटे शांत जळी* *रुदन करते मूक मनाने* *पीळ पडता काळजाला* *थांबले मी तिथेच अजूनी* *काळ मात्र पुढे पातला* ©Shankar Kamble #पंख #तू #ती #भास #एकटी #सोबत #रस्ता
Shankar Kamble
*रिते राहिले हात अजूनी* *ओंजळ काही भरली नाही* *बंद ओठांआड रुतली* *कळ,वेदना बरेच काही* *सांगूनी का कुणांस कळते?* *जरी पांघरे शुभ्र कवडसे* *सावलीत पोळले उन्हाला* *किती सोसले नको खुलासे* *ज्वार सरता लाट एकटी* *दूर किनारी हरवून गेली* *जखमां देई फुंकर आता* *भास कोरडा अन् कडं ओली* *सांज मिटल्या डोळ्याने मग* *स्वप्न पाहते तरुतळी* *भान येता हूरहूर दाटे* *तरंग उमटे शांत जळी* *रुदन करते मूक मनाने* *पीळ पडता काळजाला* *थांबले मी तिथेच अजूनी* *काळ मात्र पुढे पातला* ©Shankar Kamble #रिते #रिकामे #तू #ती #एकटी #सोबत #भासतुझा #सखे #प्रिये