Nojoto: Largest Storytelling Platform

New मोठाले होऊ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोठाले होऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठाले होऊ.

Stories related to मोठाले होऊ

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, #India #writer #मराठी #महाराष्ट्र #मराठीकविता #लेखणी

read more
छोटेसे बहिण-भाऊ

            -वसंत बापट

( बालभारती मराठी कविता)

पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,

माधव सुभानराव गरड

बाळंत होऊ दे #poem

read more
भकास रानात विकास नावाचं बोलघेवड गणित सांगून पदरात काहीच पडत नाही
बोचा आवळला तरी पादरं थांबत नाही
रंडीबाजारात लिलाव मांडावा तसा लिलाव मांडून
शेतातल्या माणसाना गाभण करणाऱ्या दलालांचे दिवस
गेले की आले हेही कळत नाही 
नकळत्या वयात कळती होण्याचा  दुःखद  दिवस
उगवायचा थांबत नाही...
देवा संसदेला दिवस जाऊ दे
ती बाळंत होऊ दे... बाळंत होऊ दे

Sachin Jiotode

आभाळागत मोठे होऊ Dev #शायरी #मराठीविचार

read more

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

#rain चला सहभागी होऊ या

read more
मराठीचे शिलेदार समूहात
सहभागी होण्यासाठी आजच आपला परिचय पाठवा ७३८५३६३०८८ राहुल पाटील #rain चला सहभागी होऊ या

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

#Hope सहभागी होऊ या ७३७५३६३०८८

read more
आम्हास आपला कायम अभिमान आहे #Hope सहभागी होऊ या
७३७५३६३०८८

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

#Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

read more
**आस**

रूप तुझे ठायी ठायी
मनी तुज सवे पाही
राखून ध्यान तुझे
कडा नयनांच्या वाही
तूच दिव्यपुंज्य तो सदा 
धवल ज्योत साकार करी
शोभती विद्वतेचि शस्त्र
ज्ञानाचा दिधलास कान मंत्र
जातहीन होतो आम्ही
दंग होऊनिया गातो तुझेच अभंग
तूच अमुचा विठ्ठल आणिक श्रीरंग
आस तुझिया परतीची
किरण दिसते आशेची
पांघरून घातली वात्सल्याची
उष्काल झाली काळोखाची

सरोज फुलझेले
नागपूर
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह #Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

Jaymala Bharkade

##@ रात्र पालटूनी होऊ दे उजाड 💖💖@##

read more

Prakash writer05

सुनो...!! मैं मूरत होऊ जिस मंदिर की उसका तुम कपाट बनना...!! मैं होऊ शाम बनारस की तुम गंगा घाट बनना...!!

read more
सुनो...!!

मैं मूरत होऊ जिस मंदिर की
उसका तुम कपाट बनना...!!

मैं होऊ शाम बनारस की
तुम गंगा घाट बनना...!!

©Prakash kumar Saroj सुनो...!!

मैं मूरत होऊ जिस मंदिर की
उसका तुम कपाट बनना...!!

मैं होऊ शाम बनारस की
तुम गंगा घाट बनना...!!

Vinod Umratkar

अस पण होऊ शकते ना! #yqmarathi #yqtaai #Chating #चॅटिंग

read more
तिकडे हिरोईन दीपिकाचे
सारे उघड झाले ड्रग्ज चॅटिंग। 
इकडे आम्हच्या दीपिकाने
आम्हच्याशी बंद केलं चॅटिंग। अस पण होऊ शकते ना!

#yqmarathi #yqtaai #chating #चॅटिंग

Rutik

कळीला त्रास होऊ नये म्हणून.. एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! #कला

read more
कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile