Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपणापासून हिरवा कुंकू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपणापासून हिरवा कुंकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणापासून हिरवा कुंकू.

    PopularLatestVideo

Durga Deshmukh

ऋतु हिरवा #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

read more
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Sanket Chaudhary

स्वप्न माझे साकारशील का? मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का? दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का? हुंदके हे तुझ्या प्रीतीचे, #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #स्वप्नमाझे

read more
जागा कमी पडल्या मुळे मी ही कविता caption मध्ये लिहितोय.... 
तुम्हाला नक्की आवडेल एक स्त्री बनून मी तिच्या भावना यात स्पष्ट केल्या आहेत..... नक्की वाचा 


 
स्वप्न माझे साकारशील का?

मनामधे तू अपुल्या चित्र माझे रेखाटशील का?
दुखः माझे तू समजून, पापण्यांना गार करशील का?
हुंदके हे तुझ्या प्रीतीचे,

Ganesh Shinde

'हिरवा' रंग देऊया का,
कांकणं जी भरली हाती,
घुमते कानी किणकिण,
तुझाच भास करविती। ५ #yq_gns #रंग_प्रेमाचे #हिरवा
Image source : google

अल्पेश सोलकर

कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे.. जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #bestmarathiquotes #मराठी #marathiquotes

read more
कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
 कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #bestmarathiquotes 
#मराठी #marathiquotes

अल्पेश सोलकर

Aa ' rey' तुला काटला तर सगळ्यांची सोय होणार.... लाल माणसांच्या गर्दीत फक्त हिरवा मरणार.... © अल्पेश सोलकर #आरे_कॉलोनी #महाराष्ट्र #मुंबई #वृक्षतोड

read more
Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार.... Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार....
© अल्पेश सोलकर


#आरे_कॉलोनी

vaishali

🌹 लघुलेख 🌹 😔 विधवा- एक शाप 😔 *कुंकू पुसले कपाळावरचे* *यात तिचा काय दोष* *तिच्याबद्दल प्रत्येक मनात*

read more
 

😔 विधवा एक शाप 😔

( पूर्ण लेख कॅप्शनमध्ये वाचा ) 
 👇 🌹 लघुलेख 🌹 

😔  विधवा- एक शाप 😔


*कुंकू पुसले कपाळावरचे*
*यात तिचा काय दोष*
*तिच्याबद्दल प्रत्येक मनात*

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #हिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा पुढे तुमच्या शब्दांत हिरवळीला चारोळीत बसवा. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more

ऋतू हिरवा ऋतू बरवा
चैतन्याचा रंग हिरवा
प्रसन्नतेचा रंग बरवा
निसर्गाचा रंग ल्यावा
सांगतो रंग हिरवा
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
#हिरवा 
ऋतू हिरवा ऋतू बरवा
पुढे तुमच्या शब्दांत 
हिरवळीला चारोळीत बसवा.
चला तर मग लिहूया.

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile