Find the Latest Status about लहानपणापासून हिरवा कुंकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणापासून हिरवा कुंकू.
Durga Deshmukh
तुझ्या जवळ बसणे ते एकटक पहाणे नजरेला नजर भिडता मान झुकुन खाली जाणे मनाची हिरवळ फुललेली ह्दयाला थंडावा देणारी हातात हात धरुन प्रेमाने जवळ घेणारी मनाची प्रसन्नताच हिरवळ विरहात तर सगळे उदास नजरेवर असतो अंधार पोर्णिमेच्या चांदण्याची आस तुझा तो प्रेमळ स्पर्श भावना जपण्याची कला शब्दाने मन जिंकुन आपलस केलस मला दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh ऋतु हिरवा
राजाराम कंटे
प्रभात काळी दवबिंदूत न्हाली प्राजक्त कळी शीतल चांद फुलली रातराणी हर्ष हा मनी धुंद अबोली नित नवी नवेली गाली ही खळी आगळे धन . सृष्टीची ही किमया भरले मन भरास आला रानिवनी सुगंध मन बेधुंद @राजाराम कंटे..... ©राजाराम कंटे हिरवा निसर्ग
Vishal Chavan
खरंच, तुझ्या कुंकवाचं बळ; खूप मोठं आहे.. वलय त्याचं आकाशाचं, जरी आकाराने छोटं आहे... Vishal/Aadinaath 21-06-21 . ©Vishal Chavan #कुंकुम #कुंकू #तिलक
Ganesh Shinde
'हिरवा' रंग देऊया का, कांकणं जी भरली हाती, घुमते कानी किणकिण, तुझाच भास करविती। ५ #yq_gns #रंग_प्रेमाचे #हिरवा Image source : google
Suyash Ananda Gulig
पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील कुंकवाचा तु टिका, पायणीला तुडवत पायरीवरून कळसाकडे फेकला जाणा-या गुलालाचा प्रयत्न मी मुका.-सुयश; #कुंकू #गुलाल #गाभारा #टिका #मुका #प्रयत्न #मराठी #चारोळी #मराठी_कविता #कविता
somnath gawade
ऋतू हिरवा ऋतू बरवा चैतन्याचा रंग हिरवा प्रसन्नतेचा रंग बरवा निसर्गाचा रंग ल्यावा सांगतो रंग हिरवा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #हिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा पुढे तुमच्या शब्दांत हिरवळीला चारोळीत बसवा. चला तर मग लिहूया.
Akshata Palav
तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी... तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी...