Nojoto: Largest Storytelling Platform

New उभ्या गाऊन स्वरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उभ्या गाऊन स्वरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उभ्या गाऊन स्वरात.

Stories related to उभ्या गाऊन स्वरात

    LatestPopularVideo

Sandeep Atmaram Ingle

किसका रस्ता देखे ऐका हे सुंदर गीत माझ्या स्वरात #शायरी

read more

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

sandy

नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रान सारे ....चालताना नदी काठा..भोवतीच्या सख्या तुला....भेटताना सरी दाटुन.....आलेल्या मन मोकळ #poem #nojotophoto

read more
 नाही कळले रे कधी...झाल्या 
वाटा अनोळखी ओळखीच्या
रान सारे ....चालताना
नदी काठा..भोवतीच्या
सख्या तुला....भेटताना
सरी दाटुन.....आलेल्या
मन मोकळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
साथ तुमची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे.
तुमचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तुमचा अभिमान आहे.
रूप तुमचे भले अनेक आहेत,
कुठे डॉक्टर आहेत तर कुठे नर्स आहेत.
कुठे पोलीस आहेत तर कुठे सफाई कामगार आहेत.
प्रत्येक ठिकाणी आधार रुपी साथ तुमची, 
म्हणजे आमच्या रक्षणासाठी उभे असलेले देवच आहेत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
साथ तुमची..
#साथतुमची
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे सूर्याची पहिली किरण... जमनार ना लिहायला? चला तर मग लिहा पटापट. #सूर्योदय1 हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१८

read more
सूर्याची पहिली किरण,मन मोहून घेते..
जेव्हा ती लाल मातीतून चालताना,
वाटेच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांच्या मधून डोकावते.
खूप तेज असते त्या किरणांचे जे लाल मातीलाही चमकवत असते,
आणि झाडांच्या मधून येणारा,तो सुर्यकिरणांचा कवडसा,
अंगी एक नवीन ऊर्जा देत असतो. मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
सूर्याची पहिली किरण...
जमनार ना लिहायला?
चला तर मग लिहा पटापट.
#सूर्योदय1
हे टँग करायला विसरु नका.

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकपरिचारिका

read more
साथ तिची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे.
तिचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तिचा अभिमान आहे.
एक परिचारिका ती,
दवाखान्यात असता खचलेल्या मनास,तिचाच मोठा आधार आहे.
आमच्या आरोग्य रक्षणासाठी जशी ती नवसंजीवनी तयार आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक परिचारिका दिन आहे
आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters yolewrimoमराठ #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
प्रिय पाऊस
तू सर्वांचा आवडता,सर्वांचा लाडका
म्हणूनच लोकं खूप आतुरतेने तुझी वाट पाहत असतात.
येता तू गाणे गाऊन तुझे स्वागत करतात,
लहान मुलं तर खूपच खुश होतात 
नि येरे येरे पावसा म्हणत तुला बोलवत असतात.
शेतकऱ्याच्या आनंदाला तर सीमाच नसते
कारण तुझ्या चार महिन्याच्या मुक्कामात 
त्याला पूर्ण वर्षभरासाठी लोकांच्या पोटापाण्याची सोय करायची असते.
पण कधी कधी तू खूपच त्रास देतोस तेव्हा मात्र तू नकोसा होतोस.
ढगफुटी होते कुठे,तर कुठे पूर येतो
क्षणार्धात सगळे हसरे खेळते संसार उध्वस्त करतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय पाऊस..
#प्रियपाऊस
चला तर मग लिहुया आपल्या मनातलं.
#collab #yqtaai #letters
#yolewrimoमराठ

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते
झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते

मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन्
पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते

शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते
तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते

घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते
तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते

पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते
पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile