Nojoto: Largest Storytelling Platform

New भावनांची गुंतागुंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावनांची गुंतागुंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांची गुंतागुंत.

    PopularLatestVideo

Ravindrakumar Ghogare

भावनांची ओझी #violin #poem

read more
mute video

Ajit

#भरती गोठलेल्या भावनांची #shayaranaandaz #poem

read more
mute video

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #cinemagraph #स्वरचितकाव्य

read more
ती तगमग भावनांची
कशी तुला जाणवत नाही।
सुखाच्या छायेखाली तू
नि मी वणवण फिरत राही।।

बोलू पाहते ओठ किती
किती तगमग ओठांची ।
कानांपर्यंत शब्द पोहचत नाही
बहुतेक चुकी तुझ्या मनाची।।

बाहुपाशात येऊ पाहते मी
कर तुझे फैलतच नाही।
किती ती तगमग स्पदनांची
कसे हृदयाला ऐकू येत नाही।। शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ती तगमग भावनांची...
#तीतगमगभावनांची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #cinemagraph #स्वरचितकाव्य

read more
ती तगमग भावनांची
जाणण्यास तू नाहीस 
मी तुझा होऊन जमाना झाला 
मला साधं तू तुझ्या एका क्षणांत
सामीलही कधी केलं नाहीस ! शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ती तगमग भावनांची...
#तीतगमगभावनांची

चला तर मग लिहूया.
हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे.
#collab #yqtaai #

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे असंही प्रेम असतं... #असंहीप्रेमअसतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. You #YourQuoteAndMine

read more
असं ही प्रेम असतं,काहींच्या मनात,
भावनांची जराही कदर नसते,
फक्त शरीराची भूक असते मनात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
असंही प्रेम असतं...
#असंहीप्रेमअसतं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 

लिहीत राहा. #You

Sangeeta Kalbhor

#mohabbat प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा #शायरी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#तो अवखळ अन मी जराशी शांत आहे मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे विरह माझा दिसेना त्यास हीच खंत

read more
तो अवखळ अन मी जराशी शांत आहे
मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे

तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे 
विरह माझा दिसेना त्यास हीच खंत आहे

आठवणी त्याच्या छळतात गर्द रातीला
अंतरातील वेदनेला उसाश्याची भ्रांत आहे

भेटीची ती आस वेडी आजही तरुण 
त्या दिशेने चालताना संकटे अनंत आहे

भोग माझे भोगताना वाटे का पुन्हा तेच ते 
 मनाची असली कसली वेडी गुंतागुंत आहे
            RJ कैलास #तो अवखळ अन मी जराशी शांत आहे
मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे

तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे 
विरह माझा दिसेना त्यास हीच खंत

jayram More

जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो #मराठीशायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कैद... #कैद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भयाचे वावटल उठलंय अंतरी,
तिच्याकडे जेव्हा चिट्टी रवाना केली.
कित्येक दिवस कैद होत्या भावना मनात,
शेवटी आज त्यांची सुटका केली.
वाटू लागले आता भावनांची कैदच बरी होती,
हृदयाची इतकी घालमेळ आणि धाकधुक तर नव्हती. शुभ रात्री लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कैद...
#कैद१
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai
लिहीत राहा.
   #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#भेट का वाटे रोज ही नवी नवी गुंते मनात सोडवायला तू इथे हवी आठवणींच्या काहूराने जराशी उसंत घ्यावी शांत करण्या तू धावत मिठीत ग यावी। गर्द सावळ

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile