Find the Latest Status about भावनांची गुंतागुंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावनांची गुंतागुंत.
RJ कैलास नाईक
Sangeeta Kalbhor
प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा मिळून मिसळूनी गवसेल ती अनोखी वाट जगरहाट, जगरहाट सोडून जराशी पहायचीयं मला अर्पित करायचीयं शब्दमाळ फक्त तुझ्यातल्या त्याला दरवळ हा शब्दफुलांचा कळून यावा तूला प्रेम प्रेम म्हणतात कदाचित ना याला..... मी माझी..... 08/05/2023 ©Sangeeta Kalbhor #mohabbat प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा
jayram More
*जखम* एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो बरेच सोसले तीचे चोचले अन् हिकमती प्रेमासाठी लटक्याने तिच्याशी भांडून बघतो छळले तीने मला आजवर क्षणाक्षणाला अंतिम समयी माझ्या मी तिला छळून बघतो केले कैक वायदे निभवले कधीच नाही मतलबी त्या सयेला कारण पुसून बघतो *जयराम मोरे सोनगीर* ©jayram More जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो
pooja d
ती तगमग भावनांची कशी तुला जाणवत नाही। सुखाच्या छायेखाली तू नि मी वणवण फिरत राही।। बोलू पाहते ओठ किती किती तगमग ओठांची । कानांपर्यंत शब्द पोहचत नाही बहुतेक चुकी तुझ्या मनाची।। बाहुपाशात येऊ पाहते मी कर तुझे फैलतच नाही। किती ती तगमग स्पदनांची कसे हृदयाला ऐकू येत नाही।। शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #collab #yqtaai #
Kunal Salve
ती तगमग भावनांची जाणण्यास तू नाहीस मी तुझा होऊन जमाना झाला मला साधं तू तुझ्या एका क्षणांत सामीलही कधी केलं नाहीस ! शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ती तगमग भावनांची... #तीतगमगभावनांची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #collab #yqtaai #
yogesh atmaram ambawale
असं ही प्रेम असतं,काहींच्या मनात, भावनांची जराही कदर नसते, फक्त शरीराची भूक असते मनात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे असंही प्रेम असतं... #असंहीप्रेमअसतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #You
RJ कैलास नाईक
तो अवखळ अन मी जराशी शांत आहे मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे विरह माझा दिसेना त्यास हीच खंत आहे आठवणी त्याच्या छळतात गर्द रातीला अंतरातील वेदनेला उसाश्याची भ्रांत आहे भेटीची ती आस वेडी आजही तरुण त्या दिशेने चालताना संकटे अनंत आहे भोग माझे भोगताना वाटे का पुन्हा तेच ते मनाची असली कसली वेडी गुंतागुंत आहे RJ कैलास #तो अवखळ अन मी जराशी शांत आहे मन त्याचे खोल डोह त्याला कुठे अंत आहे तो त्याच्या स्वप्नात रमून कधीचा चुर आहे विरह माझा दिसेना त्यास हीच खंत
yogesh atmaram ambawale
भयाचे वावटल उठलंय अंतरी, तिच्याकडे जेव्हा चिट्टी रवाना केली. कित्येक दिवस कैद होत्या भावना मनात, शेवटी आज त्यांची सुटका केली. वाटू लागले आता भावनांची कैदच बरी होती, हृदयाची इतकी घालमेळ आणि धाकधुक तर नव्हती. शुभ रात्री लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कैद... #कैद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine