Nojoto: Largest Storytelling Platform

New एखादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखादी.

Related Stories

    PopularLatestVideo

Basavraj Birajdar

एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा

read more
एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा

yogesh atmaram ambawale

जेव्हा जेव्हा एखादी छान कविता किंवा लेख वाचत असे,
तेव्हा तेव्हा असे वाटे,हे पहिले मला का सुचत नसे. मला का नाही सुचत
#marathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes#collab#मलाकानाहीसुचत
जेव्हा जेव्

@Praju..

एखादी गोष्ट जोपर्यंत स्वतःसोबत घडत नाही , तोपर्यंत त्यातुन येणाऱ्या सुख दुःखाची किंवा घटनेची तीव्रता लक्षात येत नाही.त्यातुनच खुप मोठी शिकवण #experience #lessonslearned #Lesson_of_life #Life_experience

read more
दुसऱ्यांच्या अनुभवापेक्षा "स्वानुभवातून" आलेलं शहाणपण "आयुष्यभराची शिकवण" देऊन जाते...!


"भावनांचे विश्व" ( प्राजक्त )





Quotes Creator एखादी गोष्ट जोपर्यंत स्वतःसोबत घडत नाही , तोपर्यंत त्यातुन येणाऱ्या सुख दुःखाची किंवा घटनेची तीव्रता लक्षात येत नाही.त्यातुनच खुप मोठी शिकवण

yogesh atmaram ambawale

सहजच सुचलेलं.. #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून #Collab चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार

read more
चांगल्या अनुभवावरून 
माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक 
किंवा एखादी चांगली व्यक्ती 
बनण्याचा प्रयत्न करतो 
तर त्याच्या विरोधात 
वाईट अनुभव हा मनुष्याला
नकारात्मक दृष्टिकोन देऊन 
वाईट वागायला प्रवृत्त करतो. सहजच सुचलेलं..
#yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून 
#collab 
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार

Chaitanya

कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ति भेटते जी आपल्याला खूप काही देऊन जाते. आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलते, आनंद आणि सूख म्हणजे नेमके काय असत

read more
 कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ति भेटते जी आपल्याला खूप काही देऊन जाते. आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलते, आनंद आणि सूख म्हणजे नेमके काय असत

gaurav

खळी त्या हसरी हृदयाची ना कधी उमगलेली.....
  ‌मुखवटा की लपवलेली दु:खाची कनवाळु हसरी कहाणी.
नटलेल रूपड त्या जीवाला ,जीवनाच काय ते..
   हसु मुखकमलाच दवडलेल दु:खाच गाठोडे...
माघारीचे नटवे बोल बरे ह्या जीवनी...
   अंतकरणाच पाणावलेल पारड जड त्या मनी...
सारलेल घरटं संसार रूपी खुराड गरीबीची....
   मनी आवडलेली लावण्य खाण श्रीमंती....
त्रिभुवन सावरलेल सौंदर्य उचंबळलेल मन....
  हेवा कशाच्या नटीपरी दिसणार रूप ते मौल्यवान...
खुरटलेल स्वप्न म्हणावे की आनंदाचे जग ओळखलेल...
मुखी झळकती आनंदी आसु ,पुसले कष्टाने करकमलाच्या ताकदीने....
 शोधण्या दिन जीवनाचा सौंदर्य मागे सारले...
 लाज कसली त्या जीवी नटलेल त्रिभुवन सौंदर्य....
    हाताला कामाचे मोठे चेहऱ्याचे आनंदी वैशिष्टये....
जगाच्या कडेला सावरलेल ते बंधन उघडे सारे नियतीपुढे...
  नशिब की केलेली थट्टा थोडी जीवनाने...
 परड्यात ले फुल जसे मागच्या दिवसाने सुखलेले....
    सौंदर्य बाजुलाच दशा व्याकुळ ओझे....
हसु उमटलेल गालावरी खरी खळी ....
          पसारा जीवनाचा विस्कटलेला .....
   ओळींत थोडा दयेने सामवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ख
#मराठीकोट्स #yqtaai #collab
Please mention "Done" on this quote #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh

Jk

#मराठीकविता एखादी मुलगी जेव्हा नवी नवरी बनून नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती सर्व घरातल्यांना आपल्या प्रेमाने सर्वांना आपलंसं करते अशा सदैव ग

read more
Vote plz listen my poem & share & comment

©Jk #मराठीकविता 
एखादी मुलगी जेव्हा नवी नवरी बनून नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती सर्व घरातल्यांना आपल्या प्रेमाने सर्वांना आपलंसं करते अशा सदैव ग

सुतार अक्षय

अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही. अनुभव आपल्याला अनेक रुपात भेटतो, अनेकांचे अनुभव आपण लक्षात ठेवत असतो अनुभवला गती असते. दिलेला अनुभव कधी परत

read more
अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही.
अनुभव आपल्याला अनेक रुपात भेटतो,
अनेकांचे अनुभव आपण लक्षात ठेवत असतो अनुभवला गती असते.
दिलेला अनुभव कधी परत घेता येत नाही तेव्हा एखादी गोष्ट घडत असताना,
तिचे रंग रूप आशय आणि आकृतीबंध
बिघडणार नाही एवढं लक्षात ठेवलं तरी,
आपला अनुभव इतरांना सुखद वाटेल..... अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही.
अनुभव आपल्याला अनेक रुपात भेटतो,
अनेकांचे अनुभव आपण लक्षात ठेवत असतो अनुभवला गती असते.
दिलेला अनुभव कधी परत

Komal Ghadigaonkar

हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह #yqtaai #मराठी_quote #yqmarahiquotes

read more
बराच वेळ किंचाळणारे ओठ थांबले होते,
धडपड करणारे पाय अन् ओढणी सावरणारे हात थांबले होते,
कित्येकांचे तिच्यासाठी आसुसलेले डोळे थांबले होते,
त्याच्यासाठी केवळ खेळच होता तो..
पण धडपड करूनही हरलेल्या जीवाचे
आता श्वास थांबले होते. हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एवढंच #राहीलं

read more
कितीही अडचणी येऊ दे 
पन आयुष्य मात्र जगायच
फक्त एवढंच राहिल आहे 
सकारात्मक विचार करायचा
अडचणी वर मात करायचे 
फक्त एवढंच राहिल आहे 
जगन हे सोपे नाही 
हे माहित असून तरी जिद्दीने जगायच
प्रत्येक पावलावर काटे असतील 
ते तुलाच उचलावे लागतील
परिश्रम उदंड करायचे आहे  
फक्त एवढंच राहिल आहे 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय मी मोरपंख
यांचा आहे.
 आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile