Nojoto: Largest Storytelling Platform

New paus marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about paus marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paus marathi.

Stories related to paus marathi

    LatestPopularVideo

Kunal Choudhary

परतीचा पाऊस सुद्धा आला 
पण ती काय आली नाही.


 #humor 
#paus
#marathi 
#yourquote

Komal Chavhan

सुतार अक्षय

आजकाल तुझ येणं त्या पावसाच्या सरिंसारख झालय. 
यायचं थोडा वेळ बरसायच अन् निघून जायचं. 
मग मी मात्र त्या चातक, 
पक्षासारख तुला बोलवत राहायचं..♥️ #yourquote #yqbaba #yqtaai #paus #marathikavita #prem #lovequotes

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

नवीन आशा दाखवतोय,
बळीराजाचे पांग फेडतोय,
नवचेतना जागवतोय,
हा पाऊस.....

झाडांना बहरून टाकतोय,
निसर्गाला नहायला घालतोय,
मनाचे मळभ दूर करतोय,
हा पाऊस.....

धरतीला नव्याने भेटतोय,
तिला सजवतोय,
नद्या नाल्याना उत्साहित करतोय,
हा पाऊस.....

अंगावरती शहारा आणतोय,
चिंब भिजवून टाकतोय,
हळुवार स्पर्शतोय
हा पाऊस...
©®पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #veins 
#पाऊस 
#मराठी 
#मराठीकविता 
#marathi 
#paus 
#MarathiKavita 
#Nojoto

Shiva Patil

लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी #kavita #Kisan #Marathipoem #paus #baliraja #shetkari #igmaharashtra

read more
बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏
तापल्यानं हळळणारी हृदयं नाही राहिलीत आता;
त्या AC लावून सुस्तावलेल्या शहरांमध्ये..!

अन आभाळा..-
गावाकडे बघ तेवढं..🙏
वाळलेल्या जमिनिसंग बघ जगाचा पोशिंदा रे वाळतोय..
डोळे वर करून आतुरतेनं, माझा शेतकरी रोज-रोज कुढतोय..
मागच्या २-३ सालापासून बळीराजा पाण्याईनाच रडतोय..🤕

आरं आभाळा- तू बी असा एकदा धाय मोकलून रड ना..!😭
तुझ्या विशाल डोळ्यांमधून एकदा त्या पावसाला पाड ना..!💦
                                           -✍ शिवा लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय..,
पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..!
काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना...
अन पावसा तू बी

Gauresh Savardekar

Aala Paus Paus... rap marathi

read more

Rutwik Sainath Kathar

Gauresh Savardekar

Aala paus paus rap rain marathi

read more

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

Amol Gaikwad

#paus

read more
पाऊस पहिल्या प्रेमाचा 

तु होतीस मी होतो पाऊस पडत होता फार 
वारा तुझ्या पदारासोबत खेळत होता थंड गार 

तु नखशिकांत सजलेली, तु चिंब चिंब भिजलेली 
बिलगून मला प्रिये डोळ्यांमध्ये लाजलेली 

नजर तुझी लाजेनं पापण्यांआड लपली होती 
या रात्रीची आस प्रिये मी मनामध्ये जपली होती 


पाऊस सारा जणू तुझ्या ओठांमध्ये लपला होता 
मीही तो पाऊस सारा ओठांनीच टिपला होता 

श्वास तुझा उसवलेला उरात माझ्या भरत होतो 
ओठांवरची लाली तुझ्या मी ओठांनीच चरत होतो 

स्पर्श तुझा ओलावलेला कुठेच होत नव्हता स्थिर 
माझ्या मनाला तरी आता कुठं उरला होता धीर 

तु मी अन पाऊस सगळं कस अधीर होतं 
नव्हती तमा कशाचीच दोघे पुरते बधिर होतो 

अंग अंग शहारले होते तुझे नि माझे प्रेमाने 
तु मला भिजवत रहा तुझ्या चंदेरी यौवनाने 

सगळं कस शांत झालं पाऊस पडून गेल्यावर 
ये पुन्हा मिठीत माझ्या आभाळ भरून आल्यावर

                      अमोल गायकवाड #paus
loader
Home
Explore
Events
Notification
Profile